शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात श्री संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करत श्री संत रोहिदास महाराज जयंती साजरी करण्यात आली आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या वतीने श्री संत रोहिदास महाराज जयंतीच्या निमित्ताने प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत पूजन करुन जयंती साजरी करण्यात आली आहे.
याप्रसंगी सरपंच रमेश गडदे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष गोरक्ष सासवडे, व्यापारी असोशियनचे अध्यक्ष अशोक शहाणे, भाऊसाहेब सोनवणे, बाळासाहेब मांढरे, गणेश गायकवाड यांसह आदी उपस्थित होते. दरम्यान सरपंच रमेश गडदे यांनी सर्वांचे आभार मानले.
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …