शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथे ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात श्री संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करत श्री संत रोहिदास महाराज जयंती साजरी करण्यात आली आहे.
करंदी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या वतीने श्री संत रोहिदास महाराज जयंतीच्या निमित्ताने प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत पूजन करुन जयंती साजरी करण्यात आली आहे. याप्रसंगी उपसरपंच पांडुरंग ढोकले, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी दरेकर, सुनिता ढोकले, पोलीस परील वंदना साबळे, रमण सोनवणे, बाळासाहेब सोनवणे, माजी चेअरमन शांताराम सोनवणे, सोमनाथ सोनवणे, ह. भ. प. सुरेश महाराज दरेकर, बबन दरेकर, काळूराम ढोकले, आण्णा दरेकर, पोपट ढोकले, वसंत दरेकर, अनिल दरेकर, जगन्नाथ सोनवणे, कांतीलाल सातपुते, काळूराम दरेकर यांसह आदी उपस्थित होते.
दरम्यान पोलीस पाटील वंदना साबळे यांना राज्यस्तरित कर्तुत्ववान महिला नारीरत्न पुरस्कार २०२३ जाहीर झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमण सोनवणे यांनी सर्वांचे आभार मानले.
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…