शिरूर तालुका

शिरुर तालुका कुस्ती स्पर्धेत मांडवगण फराटा येथील श्री वाघेश्वर विद्याधाम शाळेचे निर्विवाद वर्चस्व

न्हावरे (तेजस फडके) महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या विद्यमाने महर्षी शिंदे विद्यालय आंबळे आयोजित कुस्ती स्पर्धेमध्ये श्री वाघेश्वर विद्याधाम प्रशालेच्या मल्लांनी निर्विवाद घवघवीत यश मिळवले असुन तब्बल सहा मल्लांची शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली असुन तीन मल्लांनी द्वितीय क्रमांक तर चार मल्लांनी तृतीय क्रमांक मिळवला आहे.

१) पै शिवम जगताप-सुवर्णपदक(१४ आणि ३८ किलो)

२) पै आयान मुलानी-सुवर्णपदक (१४ आणि ४८ किलो)

३) पै अभिराज जगताप -सुवर्णपदक (१४ आणि ५२ किलो)

४) पै प्रणव गवळी-सुवर्णपदक (१७ आणि ८० किलो)

५) पै किरण कांबळे-सुवर्णपदक (१७ वर्षाखालील ८६ किलो गट)

६) पै गणेश चौगुले -सुवर्णपदक(१९ वर्षाखालील ११० किलो )

७) पै साहिल शितोळे (१४ आणि ४५ किलो)

८) पै उदय जगताप (१४ आणि ४८ किलो)

९) पै गणेश कोळपे (१७ आणि ५५ किलो)

१०) पै अविष्कार फराटे (१४ आणि ४५ किलो)

११) पै यश भडांगे (१४ आणि ३५किलो)

१२) पै हर्षद पवार (१७ आणि ४५ किलो)

१३) पै श्रीराम शिंदे(१७ आणि ६० किलो )

 

या सर्व विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख बी पी येवले, क्रिडा स्पर्धा प्रमुख प्रशांत वाळुंज, क्रिडा शिक्षक विजय कराळे, मिलिंद निंबाळकर, नितीन गवळी, गोरक्ष वेताळ, दिलीप वराळे, सारंग फराटे, संतोष परदेशी, हर्षल शेंडे, तसेच कुस्ती मार्गदर्शक राजेंद्र कांबळे यांचे मार्गदर्शन मिळाले. शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी सचिव नंदकुमार निकम, संस्थेचे अध्यक्ष अनिल बोरा, शाळा समितीचे अध्यक्ष प्रकाश बाफना, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सुरेश ढमढेरे, उपाध्यक्ष बालाजी कांबळे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सचिन फराटे, मुख्याध्यापक रामदास चव्हाण, उपमुख्याध्यापक गणपत बोत्रे, पर्यवेक्षिका संपदा वेताळ तसेच ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी सर्व मल्लांचे कौतुक करुन पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.

शिक्षणासोबतच चारित्र्यवान पिढी घडविण्याचे शिक्षकांपुढे आव्हान; प्रशांत ढोले

सर्व शासकीय कार्यालयात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा करण्यात यावा, शिरुर तालुका महानुभाव परिषदेची मागणी

शिरुर ST बस स्थानकातील अस्वच्छ शौचालयाबाबत रामलिंग महिला उन्नतीचे निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास उपोषण

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

21 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

21 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

21 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago