शिरुर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरुर) येथील मुंजाळवाडीमध्ये कवठे येमाई – शिरूर या अष्टविनायक रस्त्यावर रस्ता ओलांडत असताना रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेने अंदाजे सात वर्षीय तरसाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे.याबाबत तेथील रहीवाशी सागर चौगुले यांनी वन विभागाला तात्काळ कळवले असून घटनास्थळी वनविभागाचे वनपाल गणेश पवार, वनरक्षक ऋषिकेश लाड, वनकर्मचारी हनुमंत कारकुड यांनी भेट देवून तरसाचा मृतदेह घेवून पुढील कार्यवाहीसाठी वनविभाग शिरुर येथे हलवला आहे.
या भागात आधीच सतत बिबटयांचे प्राण्यांवरचे, माणसांवरच्या हल्ल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला असून या भागात बिबट्या सदृष्य दिसणारा तरस ही दिसत असल्याने या परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
रस्ते, वाहतूक अन् पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक; उद्योग प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा; प्रशासनाला…
नांदेड : शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये…
नवी दिल्ली : देशातील सरकारी प्राथमिक शाळांच्या संख्येत एका वर्षात तब्बल ९,८६६ ने घट झाल्याची…
नाशिक : महागाईचा वाढता आलेख सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती अर्थकारणावर परिणाम करू लागला आहे. किराणा मालासह…
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या NCMC (National Common…
शेवगा (Moringa) ही एक कॉमन भाजी आहे. भारतभरातील लोक आवडीने शेवग्याच्या शेंगा खातात. खासकरून साऊथ…