शिरूर तालुका

विजयस्तंभावर येत नसल्याने सरकारची मानसीकता समजते; जितेंद्र आव्हाड

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील जयस्तंभ येथे अभिवादन करण्यासाठी माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यहे उपस्थित झाले होते. यावेळी त्यांनी जयस्तंभास अभिवादन केले. यावेळी बोलताना या ठिकाणी मानवंदना देणं चुकीच नाही, पूर्वी एवढ्या मोठ्या सैन्याना हरवणं अवघड होतं त्याचा इतिहास आहे, असे माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

यावेळी अधिक बोलताना पुण्याचे पालकमंत्री आणि सरकार वरती बोलायचं नाही, त्यामुळे कोणी येथे येत नाही, त्याबाबत देखील मला बोलायचे नाही, येथे न येण्यानेच सरकारची मानसिकता काय आहे ते समजून जायचे अशी टीका इथं येत नाही तर समजून जायच, अशी टिका माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

11 तास ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

2 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

2 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

2 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

5 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

1 आठवडा ago