शिरूर तालुका

रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कंपनीमधुन लोखंडी बारची चोरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील कल्याणी टेक्नो फोर्स लिमिटेड या कंपनीच्या मोकळ्या जागेतुन अज्ञात चोरट्याने 40 हजार 800 रुपयांचे लोखंडी बार चोरीला गेले असल्याने सचिन दत्तात्रय शिवले (वय 34) रा. शिक्रापुर तळेगाव रोड एस एस प्लाझा, रा. कान्हूर मेसाई, मिडगुलवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी याबाबत रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रांजणगाव एमआयडीसी मधील कल्याणी टेक्नो फोर्स लिमिटेड या कंपनीच्या शॉपच्या बाहेर केव्हि सेक्शन 132 च्या मोकळ्या जागेतून एस एस मटेरियलचे 952 किलोग्रॅम वजनाचे 40 हजार 800 किंमत असलेले लोखंडी बार सोमवार (दि 7) रोजी 1:45 च्या सुमारास चोरुन नेले असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार विजय सरजीने हे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

10 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

10 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

10 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

10 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

10 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

10 तास ago