शिरूर तालुका

शिक्रापूर चाकण रस्त्यावर वाहनाने हूल दिल्याने ट्रक उलटला अन…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) शिक्रापूर चाकण रस्त्यावर चाकण बाजूने येणाऱ्या वाहनाला समोरून आलेल्या वाहनाने हूल दिल्याने ट्रक रस्त्याचे कडेला उलटून ट्रकसह ट्रक मधील साहित्याची मोठी नुकसान झाल्याची घटना घडली आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्याने चाकण बाजूकडून एम एच १६ सि सि ९४९३ हा ट्रक प्लास्टिक कंपनीचा माल घेऊन येत असताना समोरून येणाऱ्या वाहनाला एक वाहन ओहरटेक करत असताना चाकण बाजूने आलेल्या वाहन चालकाच्या समोर सामोतील वाहन आल्याने ट्रक रस्त्याचे कडेला जाऊन उलटला यावेळी ट्रक चालक सुदैवाने बचावला असून ट्रक सह ट्रक मधील प्लास्टिक मालाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र वाहनांची धडक होऊन होणारा अपघात टळला असताना समोरून आलेले वाहन पळून गेले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

14 तास ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

2 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

2 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

2 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

5 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

1 आठवडा ago