शिरूर तालुका

शिरूर बायपास रोडवर अंदाजे ६० वर्ष वयाचा सापडलेल्या अनोळखी पुरुषाचा झाला मृत्यु…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील शिरूर बायपास रोड येथील वाहतुक पोलीस चौकीच्या पाठीमागे (दि. ५) ऑगस्ट रोजी पुरुष जातीचे अंदाजे ६० वर्ष वयाचे, अंगात काळया रंगाचा टि शर्ट, निळ्या रंगाची पॅन्ट, मिशी व दाढी मोठी पांढरी वाढलेली अशा वर्णनाचा 1 मृतदेह आढळून आला आहे.

पोलिस हवालदार जी. वाय. जठार, तोफखाना पोलिस स्टेशन अहमदनगर यांनी खबर दिली की, डॉ. कुलकर्णी सिव्हील हॉस्पीटल येथे हा व्यक्ती आजारी अवस्थेत मिळुन आल्याने त्याला १०८ ऍम्ब्युलन्स वरील डॉ. वानखेडे यांनी (दि. २७) जुलैपासून सुमारास उपचार चालु असताना तो (दि ५) ऑगस्ट रोजी मयत झाला आहे. या व्यक्तीबाबत काही माहीती मिळाल्यास शिरूर पोलीस स्टेशन ०२१३८- २२२१३९ किंवा मो.नं. ९५५२५६२३४२ यावर संपर्क करण्याचे आवाहण शिरूर पोलिसांनी केले आहे.

पुणे-अहमदनगर महामार्गावर अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू…

शिरुर येथील बोऱ्हाडे मळा येथील अपघातात उद्योजक सतिश नाईकरे यांचा मृत्यू 

शिरुर तालुक्यात पुणे-नगर महामार्गावर अपघातात तरुणाचा मृत्यू…

शिरुर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावर एकाचा मृत्यू…

सणसवाडीत भरधाव कारच्या धडकेत व्यक्तीचा मृत्यू

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पिंपळगाव पिसा येथे रेणुकामाता यात्रेनिमित्त (दि 25) मे रोजी ह भ प निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन

शिरुर (तेजस फडके) श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा गावात रेणुकामाता यात्रेनिमित्त दि 25 मे 2024 रोजी…

18 तास ago

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

3 दिवस ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

4 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

4 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

4 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

1 आठवडा ago