शिरूर तालुका

वाघाळे येथे विकास सोसायटीच्या कार्यालयाचे उद्घाटन…

वाघाळेः वाघाळे विविध विकास कार्यकारी सोसायटी कार्यालयाचे माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांच्या हस्ते आज (रविवार) उद्घाटन करण्यात आले.

यावेळी सोसायटीचे चेअरमन बबनराव भोसले, व्हा. चेअरमन बाळासाहेब थोरात, उपसरपंच दादासाहेब सोणवने, माजी सरपंच बबन शेळके, माजी सरपंच दादाभाऊ कारकूड, माजी सरपंच संगीता थोरात, ग्रां पं सदस्य नंदा शेळके, ग्रा पं सदस्य अनिता गावडे, माजी उपसरपंच दिलीप शेळके, किसनराव गोरडे, देवराम थोरात, दत्तात्रय गायकवाड, दत्तात्रय बढे, एकनाथ डफळ सोसायटीचे सर्व संचालक उपस्थित होते.

वाघाळे गावचे माजी सरपंच तुकाराम भोसले यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले तर सोसायटी संचालक सुर्यकांत बढे गुरुजी यांनी सोसायटीच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला. संचालक वैभव गावडे यांनी सर्वांचे आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

10 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago