शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूरमध्ये महानगर बँकेमध्ये जीना चढताना कोपऱ्यात कुणी थुंकु नये म्हणून नामी शक्कल लढवत पायालगत देवदेवतांचे फोटो लावले…