manchar

शिपायाच्या नावावर ९५ लाखाचं कर्ज, मॅनेजरच्या नावावरही कोटींचं कर्ज भैरवनाथ पतसंस्थेत नेमकं चाललंय काय…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या भैरवनाथ सहकारी पतसंस्थेत चाललेल्या गैरप्रकारांचा…

1 आठवडा ago

मानसपुत्र दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात धडाडणार शरद पवार यांची तोफ…

मंचर (पुणे): मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव मतदारसंघामध्ये शरद पवार यांची आज (बुधवार) तोफ आज धडाडणार आहे. मंचर मधील…

3 महिने ago

नागपंचमीनिमित्त रंगला कलगी-तुरा; सवाल-जवाबाने आली रंगत…

मंचर (कैलास गायकवाड): लोणी (ता. आंबेगाव जि. पुणे) येथे नागपंचमीच्या दिवशी दरवर्षी कलंगीतुऱ्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने श्रोत्यांनी…

9 महिने ago

नागपंचमीच्या दिवशी लोणीमध्ये कलंगीतुऱ्याचा कार्यक्रमाचे आयोजन…

मंचर (कैलास गायकवाड): लोणी (ता. आंबेगाव जि. पुणे) येथे नागपंचमीच्या दिवशी दरवर्षी कलंगीतुऱ्याचे आयोजन केले जाते. यावर्षी सोमवारी (ता. २१)…

9 महिने ago

भैरवनाथ विद्याधाम प्रशालेतील शिक्षक अरुण साकोरे सेवानिवृत्त…

मंचर (कैलास गायकवाड): लोणी (ता. आंबेगाव) येथील शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भैरवनाथ विद्याधाम प्रशाला या माध्यमिक व उच्च माध्यमिक…

10 महिने ago

मंदिरात दर्शनासाठी जाताना ज्येष्ठ व्यक्तीचा डंपरच्या धडकेने मृत्यू…

मंचर (कैलास गायकवाड): खडकवाडी (ता. आंबेगाव जि. पुणे) येथील चौकामध्ये राजाराम विश्वनाथ रोकडे (वय 95 रा. वाळुंजनगर,आंबेगाव जि.पुणे) यांचा भरधाव…

11 महिने ago

धामणी गावातील ज्येष्ठ दापत्यांचे चोरी गेलेले दागिने मूळ मालकांना परत…

मंचर (कैलास गायकवाड): धामणी (ता. आंबेगाव, जि. पुणे) गावातील ज्येष्ठ दापत्यांचे चोरी गेलेले दागिने पोलिसांनी मूळ मालकांना परत केले आहेत.…

11 महिने ago

नागपंचमी निमित्त रंगला कलगी-तुरा…

मंचर (कैलास गायकवाड): लोणी (ता. आंबेगाव) येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतीक भवन बाजार तळ येथे नागपंचमी निमित्त आज (मंगळवार)…

2 वर्षे ago

नागपंचमीच्या दिवशी कलगीतुऱ्याचे आयोजन…

मंचर (कैलास गायकवाड): लोणी (तालुका आंबेगाव) येथे नागपंचमीच्या दिवशी कलगीतुराचे आयोजन दरवर्षी केले जाते. येत्या मंगळवारी नागपंचमीला २/८/२०२२ रोजी कार्यक्रमाचे…

2 वर्षे ago

माजी महिला सरपंचाच्या दुर्देवी मृत्यूने गावात हळहळ…

मंचर: आंबेगाव तालुक्यातील जवळी गावात कौलारू छप्पर अंगावर कोसळल्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. रंगुबाई धोंडीभाऊ…

2 वर्षे ago