sharad pawar dilip walse patil

मानसपुत्र दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात धडाडणार शरद पवार यांची तोफ…

मंचर (पुणे): मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव मतदारसंघामध्ये शरद पवार यांची आज (बुधवार) तोफ आज धडाडणार आहे. मंचर मधील या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार ही वळसे पाटलांवर निशाणा साधणार आहेत. यामुळे अनेकांचे लक्ष आजच्या सभेकडे लागले आहे. दिलीप वळसे पाटील यांना शरद पवार यांचे मानसपुत्र मानले जायचे. […]

अधिक वाचा..
kalagitura

नागपंचमीनिमित्त रंगला कलगी-तुरा; सवाल-जवाबाने आली रंगत…

मंचर (कैलास गायकवाड): लोणी (ता. आंबेगाव जि. पुणे) येथे नागपंचमीच्या दिवशी दरवर्षी कलंगीतुऱ्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने श्रोत्यांनी गर्दी केली होती. पौराणिक, धार्मिक, सामाजिक आदी विषयावरती कलंगी तुरा म्हणणारे गायक व साथीदारांनी बहारदार कार्यक्रम सादर केला. कलंगी तुरा कार्यक्रमाची सुरुवात सन 1993 मध्ये झाली. आंबेगाव, जुन्नर, शिरूर, खेड, जुन्नर, पारनेर, हवेली आदी भागातून […]

अधिक वाचा..
kalgitura

नागपंचमीच्या दिवशी लोणीमध्ये कलंगीतुऱ्याचा कार्यक्रमाचे आयोजन…

मंचर (कैलास गायकवाड): लोणी (ता. आंबेगाव जि. पुणे) येथे नागपंचमीच्या दिवशी दरवर्षी कलंगीतुऱ्याचे आयोजन केले जाते. यावर्षी सोमवारी (ता. २१) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. कलंगी तुरा कार्यक्रमाची सुरुवात सन 1993 मध्ये झाली. आंबेगाव, जुन्नर, शिरूर, खेड, जुन्नर, पारनेर, हवेली आदी भागातून मोठ्या प्रमाणावर श्रोतेवर्ग उपस्थित राहतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठा कलगीतुऱ्याचा कार्यक्रम लोणी […]

अधिक वाचा..
arun sakore sir

भैरवनाथ विद्याधाम प्रशालेतील शिक्षक अरुण साकोरे सेवानिवृत्त…

मंचर (कैलास गायकवाड): लोणी (ता. आंबेगाव) येथील शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भैरवनाथ विद्याधाम प्रशाला या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक अरुण साकोरे हे 31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून नुकतेच सेवानिवृत्त झाले. निरोप समारंभाच्या वेळी ग्रामस्थ, माजी विद्यार्थी विद्यार्थिनी परिसरातील ग्रामस्थ, नागरिकांची बहुसंख्य उपस्थिती होती. साकोरे सर हे ग्रामस्थ व संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात, गावच्या कार्यक्रमात […]

अधिक वाचा..
rajaram rokade manchar

मंदिरात दर्शनासाठी जाताना ज्येष्ठ व्यक्तीचा डंपरच्या धडकेने मृत्यू…

मंचर (कैलास गायकवाड): खडकवाडी (ता. आंबेगाव जि. पुणे) येथील चौकामध्ये राजाराम विश्वनाथ रोकडे (वय 95 रा. वाळुंजनगर,आंबेगाव जि.पुणे) यांचा भरधाव डंपरच्या धडकने मृत्यू झाला आहे. डंपर चालक फक्कड मारुती शेटे (वय 50 रा. संविदाणे, ता. शिरूर जि.पुणे) हा टाटा कंपनीचा डंपर गाडी नंबर एम एच 14 डीएम 64 50 चालवत होता. राजाराम विश्वनाथ रोकडे यांच्या […]

अधिक वाचा..
dhamni crime news

धामणी गावातील ज्येष्ठ दापत्यांचे चोरी गेलेले दागिने मूळ मालकांना परत…

मंचर (कैलास गायकवाड): धामणी (ता. आंबेगाव, जि. पुणे) गावातील ज्येष्ठ दापत्यांचे चोरी गेलेले दागिने पोलिसांनी मूळ मालकांना परत केले आहेत. पोलिसांनी केलेल्या या उत्तम कामगिरीबद्दल परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. मौजे धामणी येथील गोविंद भगवंत जाधव (वय 82, राहणार धामणी धामणी फाटा पोंदेवाडी रोड ता. आंबेगाव जि. पुणे) यांच्या घरामध्ये घरगुती साहित्याचे कुपन विक्रीच्या बहाण्याने […]

अधिक वाचा..
loni nagpanchami

नागपंचमी निमित्त रंगला कलगी-तुरा…

मंचर (कैलास गायकवाड): लोणी (ता. आंबेगाव) येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतीक भवन बाजार तळ येथे नागपंचमी निमित्त आज (मंगळवार) शाहीर रामदास गुंड सूर्यावाले विरुद्ध शाहीर नासाहेब साळुंखे तुरेवाले यांच्यात हा महाराष्ट्रातील भव्य कलगीतुरा सामना रंगला होता. गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे हा कलगीतुरा कार्यक्रम झाला नव्हता. त्यामुळे यावर्षी कलगीतुरा शोकिनांनी मोठी गर्दी केली होती. […]

अधिक वाचा..
kalgitura

नागपंचमीच्या दिवशी कलगीतुऱ्याचे आयोजन…

मंचर (कैलास गायकवाड): लोणी (तालुका आंबेगाव) येथे नागपंचमीच्या दिवशी कलगीतुराचे आयोजन दरवर्षी केले जाते. येत्या मंगळवारी नागपंचमीला २/८/२०२२ रोजी कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांनी केले आहे. कलगीतुरा स्थापना सुरुवात सन १९९३ झाली. आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर, श्रीगोंदा, पारनेर आदी भागातून मोठ्या प्रमाणावर श्रोतेवर्ग उपस्थित राहत असतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठा कलगीतुरा लोणी (तालुका आंबेगाव जिल्हा पुणे) या ठिकाणी […]

अधिक वाचा..

माजी महिला सरपंचाच्या दुर्देवी मृत्यूने गावात हळहळ…

मंचर: आंबेगाव तालुक्यातील जवळी गावात कौलारू छप्पर अंगावर कोसळल्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. रंगुबाई धोंडीभाऊ काळे (वय 46) असे मृत्यू झालेल्या महिलेची नाव आहे. रंगुबाई काळे या जवळी गावच्या माजी सरपंच होत्या. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वदूर जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसातच ही घटना घडली. रंगुबाई काळे या ठाकर समाजाच्या […]

अधिक वाचा..