News

Horoscope Today: जाणून घ्या आपले आजचे राशिभविष्य

मेष: नोकरदार लोकांची कामाप्रती निष्ठा पाहून अधिकारी कौतुक करतील. छोटी गुंतवणूक करणे भविष्यासाठी फायदेशीर ठरु शकते. त्यामुळे जर तुम्ही गुंतवणुकीची…

4 वर्षे ago

सणसवाडीत पान टपरीतून पावणे दोन लाखांचा माल चोरी

शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका पान टपरीतून चक्क १ लाख ७० हजार रुपयांचा गायछाप, सिगारेट सह आदी प्रकारचा माल…

4 वर्षे ago

कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही: रमेश गडदे

माझ्यामागे ग्रामस्थ व बाराबलुतेदार समाज असल्याचा गडदेंचा दावा शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतचे सरपंच रमेश गडदे यांच्यावर सरपंच पदाचा…

4 वर्षे ago

सुभाष विद्यामंदिरच्या सवंगड्यांची ३६ वर्षानंतर भरली शाळा

कासारीतील हिराबाई गायकवाड विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा शिक्रापूर: कासारी (ता. शिरुर) येथील हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालयात तळेगाव ढमढेरे येथील सुभाष…

4 वर्षे ago

त्यांच्या संवेदनशील पणामुळे वाचला “कबुतराचा” जीव

रांजणगाव गणपती (तेजस फडके): आजच्या धावपळीच्या युगात रस्त्यावर एखादा गंभीर अपघात झाला तर बघ्यांची गर्दी होते. ज्याचा अपघात झालाय त्याचा…

4 वर्षे ago

शिरुर तालुक्यात ॲट्रॉसिटी प्रकरणी तिघांवर गुन्हे

युवकासह पत्नीला मारहाण करत केली जातीवाचक शिवीगाळ शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा येथे एका युवकाला जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी…

4 वर्षे ago

शिरुर पोलीस ठाण्यात खंडणी प्रकरणी एकावर गुन्हा

शिक्रापूर: डोंगरगण (ता. शिरुर) येथील एका व्यक्तीचा त्याच्या मित्राबरोबर पैशाचा व्यवहार होता. मात्र समोरील व्यक्तीकडून पैसे येण्यास वेळ लागत असल्याने…

4 वर्षे ago

टाटा चौक ते ढोकसांगवी कडे जाणाऱ्या रस्त्यावर कायमच वाहतुक कोंडी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC मधील टाटा स्टील चौक ते ढोकसांगवी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर टाटा स्टील, फियाट, वाडको पॅकेजिंग,…

4 वर्षे ago

Horoscope Today: जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: नशीब तुमची साथ देईल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल आणि परीक्षा व स्पर्धांमध्ये यश मिळेल. नोकरीत सहकार्‍याच्या मदतीने काहीतरी नवीन…

4 वर्षे ago

इनामगावात बंधाऱ्याचे लोखंडी ढापे चोरणाऱ्या आरोपीस मुद्देमालसह अटक

शिरुर (तेजस फडके): शिरुरच्या पुर्व भागातील इनामगाव गावाच्या हद्दीत गांधले मळा येथील घोडनदीच्या बंधा-याचे रात्रीच्या वेळेस ढापे चोरण्याचा (दि २५)…

4 वर्षे ago