Horoscope

Horoscope Today: जाणून घ्या आपले आजचे राशिभविष्य

मेष: नोकरदार लोकांची कामाप्रती निष्ठा पाहून अधिकारी कौतुक करतील. छोटी गुंतवणूक करणे भविष्यासाठी फायदेशीर ठरु शकते. त्यामुळे जर तुम्ही गुंतवणुकीची योजना आखत असाल, तर आजचा दिवस त्याच्यासाठी चांगला आहे. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना आज नवीन नोकरी मिळू शकते. वृषभ: आजचा दिवस संमिश्र असेल. कठोर परिश्रमाने […]

अधिक वाचा..
Crime

सणसवाडीत पान टपरीतून पावणे दोन लाखांचा माल चोरी

शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका पान टपरीतून चक्क १ लाख ७० हजार रुपयांचा गायछाप, सिगारेट सह आदी प्रकारचा माल चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथे बलेंदर यादव यांची ओंकार पान शॉप नावाने पानटपरी असून (दि. २३) जुलै रोजी रात्रीच्या सुमारास […]

अधिक वाचा..

कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही: रमेश गडदे

माझ्यामागे ग्रामस्थ व बाराबलुतेदार समाज असल्याचा गडदेंचा दावा शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतचे सरपंच रमेश गडदे यांच्यावर सरपंच पदाचा राजीनामा देण्यासाठी अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींकडून दबाव तंत्राचा वापर केला जात असून त्याबाबतचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले असताना माझ्या मागे संपूर्ण ग्रामस्थ व बाराबलुतेदार समाज असल्याचा दावा करत कोणत्याही दबावाला बळी पडणार असल्याचे सरपंच रमेश […]

अधिक वाचा..

सुभाष विद्यामंदिरच्या सवंगड्यांची ३६ वर्षानंतर भरली शाळा

कासारीतील हिराबाई गायकवाड विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा शिक्रापूर: कासारी (ता. शिरुर) येथील हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालयात तळेगाव ढमढेरे येथील सुभाष विद्या मंदिरच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न झाला असल्याने शालेय सवंगड्यांची तब्बल ३६ वर्षांनंतर शाळा भरल्याचे दिसून आले. कासारी (ता. शिरुर) येथील हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालय येथे तळेगाव ढमढेरे गावातील जुन्या सुभाष विद्यामंदिर या शाळेमध्ये १९८४ […]

अधिक वाचा..

त्यांच्या संवेदनशील पणामुळे वाचला “कबुतराचा” जीव

रांजणगाव गणपती (तेजस फडके): आजच्या धावपळीच्या युगात रस्त्यावर एखादा गंभीर अपघात झाला तर बघ्यांची गर्दी होते. ज्याचा अपघात झालाय त्याचा जीव वाचविण्यापेक्षा मोबाईल मध्ये फोटो काढणाऱ्यांचीच संख्या जास्त असते. जिथं माणसाची हि अवस्था तिथं प्राणी, पक्षी यांचा कोण विचार करतो…? परंतु महावितरणच्या एका संवेदनशील कर्मचाऱ्यामुळे शिरूर तालुक्यातील १७ गावांचा विद्युत पुरवठा तात्पुरता बंद करून विद्युत […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिरुर तालुक्यात ॲट्रॉसिटी प्रकरणी तिघांवर गुन्हे

युवकासह पत्नीला मारहाण करत केली जातीवाचक शिवीगाळ शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा येथे एका युवकाला जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे वैभव खरपुडे, दिपक चहाळ, आकाश ढमढेरे या तिघांवर ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा येथे राहणाऱ्या वैभव खरपुडे […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुर पोलीस ठाण्यात खंडणी प्रकरणी एकावर गुन्हा

शिक्रापूर: डोंगरगण (ता. शिरुर) येथील एका व्यक्तीचा त्याच्या मित्राबरोबर पैशाचा व्यवहार होता. मात्र समोरील व्यक्तीकडून पैसे येण्यास वेळ लागत असल्याने त्यांच्यात वाद झालेला असता तिसऱ्या व्यक्तीने मध्यस्थी केली असता मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीला फोन करुन खुनाची धमकी देत तब्बल २ लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे शिवाजी कृष्णा शेंडगे या व्यक्तीवर […]

अधिक वाचा..

टाटा चौक ते ढोकसांगवी कडे जाणाऱ्या रस्त्यावर कायमच वाहतुक कोंडी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC मधील टाटा स्टील चौक ते ढोकसांगवी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर टाटा स्टील, फियाट, वाडको पॅकेजिंग, ग्रुपो अँटोलीन, बजाज, एम टेक, पॉली प्लास्टिक, नॅनको एक्झिम, अथर्व पॉलिमर, थ्री ए,जामील स्टील या कंपन्या असुन या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा माल वाहतुक करणारी वाहने टाटा स्टील चौक ते ढोकसांगवी कडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा उभी […]

अधिक वाचा..
Horoscope

Horoscope Today: जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: नशीब तुमची साथ देईल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल आणि परीक्षा व स्पर्धांमध्ये यश मिळेल. नोकरीत सहकार्‍याच्या मदतीने काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल. तुम्ही भागीदारीत कोणताही व्यवसाय करत असाल तर आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा. वृषभ: आज कामाच्या दरम्यान काही नवीन माहिती मिळेल, त्यामुळे कामे सहज पूर्ण होतील आणि मेहनतीचे फळही मिळेल. खर्चावर नियंत्रण […]

अधिक वाचा..

इनामगावात बंधाऱ्याचे लोखंडी ढापे चोरणाऱ्या आरोपीस मुद्देमालसह अटक

शिरुर (तेजस फडके): शिरुरच्या पुर्व भागातील इनामगाव गावाच्या हद्दीत गांधले मळा येथील घोडनदीच्या बंधा-याचे रात्रीच्या वेळेस ढापे चोरण्याचा (दि २५) रोजी चोरटयांनी प्रयत्न केला होता. परंतु पोलीसांची चाहुल लागल्याने अंधाराचा फायदा घेवुन टेम्पो जागेवरच सोडुन चोर काटेरी झुडपांचा फायदा घेत आजूबाजूच्या शेतामध्ये पळुन गेले होते. परंतु शिरुर पोलिसांनी गोपनिय तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे टेम्पो चालक […]

अधिक वाचा..