मुंबई: ओटीटी प्लॅटफॉर्म आणि स्टँडअप कॉमेडी शोजमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह, अयोग्य आणि संवेदनशील टिप्पण्या करण्यात येतात. त्यामुळे संबंधित व्यक्ती आणि…
मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी ठाम भूमिका घेत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील वादग्रस्त…
छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त विधान भवनात अभिवादन मुंबई: शौर्य, धैर्य आणि स्वराज्यरक्षणासाठी अखेरच्या क्षणापर्यंत लढणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या…
पुणे: पुणे शहरातील निर्जन आणि अंधाऱ्या २७४ ठिकाणी प्रकाशव्यवस्थेत सुधारणा करण्याच्या पोलिसांच्या विनंतीनुसार, पुणे महानगरपालिकेने तातडीने कार्यवाही करून नवीन पथदिवे…
पीडितेच्या न्यायासाठी प्रकरण जलदगती न्यायालयात चालवा आणि आरोपीस कठोर शिक्षा होईल याची खात्री करा पुणे: पुणे जिल्ह्यातील खेड पोलीस ठाणे…
नवी दिल्ली: सभागृहाच्या कामकाजात शेवटपर्यंत सहभागी होण्याची तुमची तयारी असेल तर जनतेच्या प्रश्नावर न्याय मिळवणे शक्य आहे, असे प्रतिपादन डॉ.…
राज्यसभेत डॉ. नीलम गोऱ्हे यांची उपराष्ट्रपतींसोबत महत्त्वपूर्ण चर्चा नवी दिल्ली: महाराष्ट्र विधानमंडळाच्या नवनिर्वाचित सदस्यांसाठी संसद परिसरात विधिमंडळ कार्यपद्धती प्रशिक्षण (ओरिएंटेशन)…
पुणे: मॉडेल कॉलनी,पुणे या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय,तहसीलदार कार्यालय व शासनाचे इतर विभाग तसेच महानगरपालिका यांचे समन्वयाने आयोजित शासन आपले दारी…
उमेद, धाडस वाढविण्यासाठी चांगली पुस्तके वाचा, सोशल मीडिया कायद्याच्या चौकटीत असायला हवे मुंबई: मराठी साहित्य भाषा अजरामर करणारे वरदान आहे.मुलामुलींची…
'संघटन, प्रशिक्षण, सभासद नोंदणी आणि ४थे महिला धोरण' यावर भर देत, नाशिक येथे महिला सक्षमीकरणासाठी बैठक संपन्न नाशिक: शिवसेना नेत्या…