Categories: इतर

केंदूर हायस्कुलच्या उपाध्यक्षपदी श्रीहरी पऱ्हाड

शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या संस्थेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षपदी श्रीहरी पऱ्हाड यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली, ३ वर्षाच्या कालावधीनंतर शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आल्याने नव्याने समितीची निवड करण्यात आली.

unique international school

सदर हायस्कूलची पटसंख्या सुमारे सहाशे असून गुणवत्ता वाढ व भौतिक सुविधा यासाठी अधिकाधिक प्रयत्न करणार असल्याचे निवडीनंतर बोलताना श्रीहरी पऱ्हाड यांनी सांगितले. यावेळी पुणे विभागीय सदस्य रामशेठ साकोरे, प्राचार्य आर. डी. गावीत, जी. बी. थिटे, मदन पऱ्हाड, माजी उपसरपंच अभिजीत साकोरे, शहाजी सुक्रे, जयदिप ताठे, महादेव ताठे, विठ्ठल ताथवडे, विश्वास पऱ्हाड, देवा पऱ्हाड, विजय थिटे, शहाजी साकोरे यांसह आदी पदाधिकारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सलग 25 वेळा तिरंगा फडकावत मोदींच्या नावावर नवा विक्रम; विकसित भारतासाठी ‘सप्तधारा’चा संकल्प

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासनप्रमुख म्हणून सलग 25 वेळा राष्ट्रध्वज फडकावण्याचा नवा…

5 तास ago

२ लाख ३१ हजार शेतकऱ्यांच्या जमिनी नावावर होणार; ‘आधी मोजणी, मग रजिस्ट्री’ची नवी व्यवस्था

मुंबई : जमिनीवर प्रत्यक्ष वहिवाट आणि ताबा असतानाही सातबारा किंवा प्रॉपर्टी कार्डवर नाव नसलेल्या राज्यातील…

6 तास ago

सरकार कुणाचेही असो, रामदास आठवले यांचे मंत्रीपद निश्चित? फडणवीसांनी आठवलेंच्या शैलीत सादर केली कविता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पक्षफुटी, पक्षांतर आणि सत्तेच्या समीकरणांची जोरदार चर्चा सुरू आहे. निवडणुकीचे…

6 तास ago

स्वातंत्र्यदिनी शिवसेनेला मोठा धक्का; नर्मदाताई वैतींसह शेकडो समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

मिरा-भाईंदर : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मिरा-भाईंदरच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. शिवसेनेला धक्का देत माजी…

6 तास ago

मुंडे काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक होते; सोनिया गांधींचीही परवानगी, पण मनमोहन सिंगांच्या भूमिकेमुळे प्रवेश रखडला

मुंबई: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला…

6 तास ago

बीडमध्ये धक्कादायक प्रकार; विलास घुले यांच्या पत्नीने वृत्तवाहिनीसमोरच केले विषप्राशन

बीड : केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल चालक विलास घुले यांच्या हत्या प्रकरणात खासदार बजरंग…

6 तास ago