अरणगाव हद्दीत अवैध मुरुम उत्खनन,महसूल अधिकाऱ्यांचे संगनमत…?

10 महिने ago

न्हावरे (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील अरणगाव गावठाण हद्दीतून शासनाची कुठलीही परवानगी न घेता हजारो ब्रास गौणखनिज मुरुमाचे उत्खनन झाल्याचा गंभीर…

गुनाट-शिंदोडी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ७० लाख रुपये मंजुर

10 महिने ago

न्हावरे (तेजस फडके) गुनाट-शिंदोडी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदच्या रस्ते नियोजन विकास निधीतुन (इतर जिल्हा मार्ग) ७० लाख रुपये मंजुर करण्यात…

त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेऊन विद्यार्थी हिताच्या दृष्टीने उत्तमोत्तम शिफारस करणार

10 महिने ago

मुंबई: महाराष्ट्र हे देशातील अग्रेसर राज्य आहे. इतर राज्ये महाराष्ट्राचे अनुकरण करतात. त्यामुळे त्रिभाषा धोरण लागू करण्याबाबत राज्यातील एक लाख…

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद; वाढदिवसाला आले २५ हजारावर शैक्षणिक साहित्य

10 महिने ago

मुंबई: आपल्या वाढदिवसानिमित्त हार,पुष्पगुच्छ केक व भेटवस्तू न आणता समाजातील गरजू विद्यार्थ्यांना देण्यासाठी शैक्षणिक साहित्य घेऊन यावे या विधानपरिषदेच्या उपसभापती…

महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी

10 महिने ago

मुंबई: राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने तब्बल ३० जिल्ह्यात नुकसान झाले आहे. राज्यातील १७ लाख ८५ हजार ७१४…

पालघर आणि डहाणूतील उबाठा गटाच्या महिला आघाडीतील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

10 महिने ago

पालघर जिल्ह्यातील उबाठा गटातील महिला आघाडीच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी आज ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदआश्रमात येऊन…

मुंबईतील आरोग्य व्यवस्थेतील गंभीर निष्काळजीपणा – रुग्णांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा ठाम इशारा

10 महिने ago

मुंबई: मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महानगरात आरोग्यसेवा ही नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत समोर आलेले प्रकार हे फक्त…

केंब्रिज’सोबतचा सामंजस्य करार, जागतिक दर्जाच्या शिक्षणाचा नवा टप्पा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

10 महिने ago

मुंबई: महाराष्ट्रात विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या मोठी असून केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया कडे कौशल्य आहे. दोघांमधील सामंजस्य करार…

कांदा निर्यात अनुदान दुप्पट करण्याची केंद्र सरकारकडे मागणी; पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

10 महिने ago

मुंबई: बाजारात कांद्याचे दर टिकून राहावे व त्याचा फायदा राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना व्हावा यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीला प्रोत्साहन…

ऑस्ट्रेलियाच्या खासदारांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

10 महिने ago

मुंबई: ऑस्ट्रेलियाचे माजी परराष्ट्र मंत्री तथा खासदार टिम वॅट्स यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी ऑस्ट्रेलिया…