शिरूर तालुका टीम

मनात विचारांचं काहूर, सतत चिडचिड होते? तुम्हालाही स्ट्रेस छळतोय ना, वाचा ४ सोपे उपाय

आपले मन आणि शरीर निरोगी असणं फार गरजेचे आहे. शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य जपायला हवे. सततचा ताण, खाण्यापिण्याच्या सवयी, झोपण्याची…

7 तास ago

पाणी पिण्याची योग्य पद्धत

पाणी हे संपूर्ण आहारातील अतिशय महत्त्वाचा घटक असतो. शरीराचा ७० टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला असतो. खाल्लेल्या अन्नाचे योग्य पद्धतीने…

7 तास ago

थापाडे कोण, हे महाराष्ट्राला ठाऊक! एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

अमित शाह यांच्यावरील टीकेला शिंदेंचे प्रत्युत्तर; शेतकरी प्रश्नांवरूनही विरोधकांना सुनावले मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना थापाडे म्हणणाऱ्यांनी आधी २०१९…

7 तास ago

सात दशकांच्या अभिनय प्रवासातील आठवणींना उजाळा; ‘चित्रपताका’मध्ये ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटेंच्या गप्पांनी रंगली मैफल!

‘क्वीन ऑफ द कॉमेडी... गप्पा शुभा खोटेंशी!’ या विशेष मुलाखतीत उलगडला हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळ; मेहमूद, नूतन यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा मुंबई…

7 तास ago

दुष्काळात पशुधनाला चाऱ्याचा आधार! ‘व्हीबी जी राम जी’ योजनेंतर्गत चारा लागवडीला प्रोत्साहन

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधनासाठी निर्माण होणारी चारा टंचाई दूर करण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत ‘विकसित…

8 तास ago

वोटचोरीच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगाला घुमजाव करावे लागले

राहुल गांधींच्या आंदोलनाचा परिणाम; आशिष शेलारांनी आधी माहिती घ्यावी, ॲड. संदेश कोंडविलकरांचा पलटवार मुंबई: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी…

8 तास ago

मराठी सिनेमाची ५०० कोटींच्या व्यवसायाची क्षमता; ग्रामीण महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करा

प्रवीण तरडे यांचा ‘चित्रपताका’तील परिसंवादात विश्वास; मराठी चित्रपटांच्या मार्केटिंग, निर्मिती आणि प्रेक्षकांशी तुटलेल्या नात्यावर मंथन मुंबई: मराठी चित्रपट आज हाऊसफुल…

8 तास ago

चित्रपटातील गाण्याला दृश्यात्मक रूप देणे हीच नृत्यदिग्दर्शकाची खरी कला; फुलवा खामकर

‘चित्रपताका–२०२६’मध्ये ‘नृत्याची भाषा’ कार्यशाळेतून सिनेनृत्याचे बारकावे उलगडले मुंबई : चित्रपटातील गाणे प्रभावीपणे पडद्यावर साकारण्यासाठी केवळ नृत्यकौशल्य पुरेसे नसून संगीत, शब्द, ताल,…

8 तास ago

‘जिथे संकट, तिथे शिवसेना’; बाळासाहेबांचे विचार कृतीतून पुढे नेतोय; एकनाथ शिंदे

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी; विरोधकांनी मदतीच्या मुद्द्यावर राजकारण करू नये मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या…

8 तास ago

भुसावळमध्ये मतदार यादीतून १४,५६२ नावे वगळण्याचा डाव? १८६ जणांच्या नावाने एकाच दिवशी हरकती दाखल!

SIR प्रक्रियेत मोठा गैरप्रकार झाल्याचा काँग्रेसचा आरोप; हर्षवर्धन सपकाळ यांची FIR आणि स्वतंत्र चौकशीची मागणी मुंबई: जळगाव जिल्ह्यातील भुसावळ विधानसभा…

8 तास ago