शिरूर तालुका टीम

प्रोटीन सप्लीमेंट्स बनावट निघू शकते, कसे ओळखावे जाणून घ्या…

प्रथिनांची गरज का भासते जीवनसत्त्वांप्रमाणेच प्रथिनेही आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. याचे सेवन केल्याने वजन कमी होण्याबरोबरच स्नायू तयार होतात. प्रथिनयुक्त…

2 वर्षे ago

शिरूर तहसिल कार्यालयात दिशादर्शक/माहिती फलक बसवण्यास अखेर यश…

नागरिकांमधून समाधान, सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यास यश शिरुर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील तहसिल कार्यालय तथा नवीन प्रशासकीय इमारत ही तालुक्यातील एक…

2 वर्षे ago

तुम्ही पण चुकीच्या पद्धतीने ब्रशवर टूथपेस्ट लावता का पाहा योग्य पद्धत कोणती

दातांची व ओरल हेल्थची काळजी घेण्यासाठी आपण सगळेच सकाळी उठल्यावर आधी ब्रश करतो. लहानपणापासूनच आपल्याला दात स्वच्छ करण्यासाठी टूथब्रश व…

2 वर्षे ago

सतत पित्ताने होणारा त्रास चटकन कमी, पोटही होईल साफ करा हे घरगुती उपाय

जेवण केल्यानंतर पोट फुगणं, आंबट ढेकर येणं असे त्रास अनेकांना उद्भतात. भूक लागण्याआधीच सतत खात राहिल्यानं आंबट ढेकर येतात अनेकदा…

2 वर्षे ago

फक्त १ महिना गव्हाची पोळी न खाण्याचे अनेक फायदे

भारतीय घरांमध्ये दररोज पोळी केली जाते. पोळी भाजी हा आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ. गव्हाची पोळी हे कॉमन आहे. काही जण…

2 वर्षे ago

झोपण्यापूर्वी गूळ खाऊन गरम पाणी पिण्याचे फायदे

झोपण्याच्या पूर्वी गूळ आणि गरम पाण्याच्या सेवन केल्याने ४ गंभीर आजारांपासून मुक्ती मिळू शकते. चवीने गोड आणि स्वभावाने गरम असा…

2 वर्षे ago

ड जीवनसत्त्व मिळविण्यासाठी सूर्यप्रकाशात जाण्याची योग्य वेळ कोणती

सूर्यप्रकाशाच्या संपर्कात राहण्याची योग्य वेळ कोणती याचा तुम्ही कधी विचार केला आहे का शरीरासाठी ड जीवनसत्त्व किती महत्त्वाचे आहे आणि…

2 वर्षे ago

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ‘मराठी भाषा दिवस’ साजरा होणार

डॉ. राम सुतार, मधु मंगेश कर्णिक, अशोक सराफ, दिलीप वेंगसरकर, सयाजी शिंदे, वैशाली सामंत, इंद्रनील चितळे यांचा होणार सन्मान... मुंबई:…

2 वर्षे ago

कवी कट्टा म्हणजे साहित्याचे ऊर्जा केंद्र; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

दिल्लीतील ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते कवी कट्ट्याचे उद्घाटन दिल्ली: दिल्ली येथे सुरू असलेल्या…

2 वर्षे ago

प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी कर्नाटक राज्यातील बस फेऱ्या रद्द..

मुंबई: काल रात्री कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालकांना कर्तव्यावर असताना काही समाजकंटकांनी धक्काबुक्की करून काळे…

2 वर्षे ago