क्राईम

शिरुर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी ४ अल्पवयीन मुलीं, महीला व ६ बेपत्ता मुलींचा शोध घेत केले पालकांच्या स्वाधीन

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत महीनाभरात तब्बल ११ मुली व महिला बेपत्ता झाल्या होत्या. त्याबाबत पोलिस प्रशासनाने गांभीर्याने…

2 वर्षे ago

रांजणगाव MIDC त लेबर कॉन्ट्रॅक्टसाठी माजी सरपंचासह चार जणांची कंपनीच्या HR ला मारहाण

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव एम आय डी सी (MIDC) तील कारेगाव हद्दीमध्ये असणाऱ्या SYRMA SGS कंपनीच्या ऑफिसमध्ये कर्डेलवाडीच्या माजी सरपंचासह…

2 वर्षे ago

शिरूर! उसाच्या गरम रसात जाऊन पडला अन् पुढे फेकले नदीत…

शिरूर : दारू पिऊन कामावर आलेल्या मजुराचे त्याच्या दोन सहकाऱ्यांसोबत भांडण झाले, यावेळी झालेल्या झटापटीमध्ये हा मजूर तोल जाऊन गुऱ्हाळातील…

2 वर्षे ago

शिरूर शहरातील खून प्रकरणातील फरार आरोपीस सापळा रचून केले जेरबंद…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर शहरात एका सुनेचे सासऱ्या बरोबर प्रांपंचिक वाद झाले होते. या वादा नंतर सुनेचे दोन भाऊ व…

2 वर्षे ago

शिरूर! रात्री लई माज आला होता काय? कार्यक्रम करतो, असे म्हणाला अन् पुढे…

शिरूर (अरूणकुमार मोटे) : अण्णापुर (ता. शिरूर) येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश यशवंत वाळुंज (वय ३७) यांना 'तुझा तर कार्यक्रम करतो,…

2 वर्षे ago

शिरुर तालुक्यात पन्नास वर्षीय महीलेला चार जणांची लाथा बुक्यांनी गंभीर मारहाण; गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील शिरसगाव काटा येथील एका पन्नास वर्षीय महिलेला किरकोळ कारणावरुन तिच्या तोंडावर, गालावर हाताने मारहान केली.…

2 वर्षे ago

शिरुर तालुक्यात जातिवाचक शिवीगाळ करत माजी सरपंचावर आठ जणांचा तलवार व कोयत्याने प्राणघातक हल्ला

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे नागनाथ सुपर मार्केट समोर गावचे माजी सरपंच यांना जातीवाचक शिवीगाळ करत तु…

2 वर्षे ago

शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील एकजण एम पी डी ए (MPDA) कायद्यांतर्गत स्थानबध्द

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील सागर उर्फ सचिन राजेंद्र कुसेकर (वय ३२) रा. पिंपळे जगताप, ता. शिरुर, जि.पुणे…

2 वर्षे ago

शिरुरच्या बेट भागात हॉटेल मॅनेजरवर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला; गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे) पिंपरखेड (ता.शिरुर) येथील 'हॉटेल विसावा' च्या मॅनेजरला एक लाख रुपये दे अशी मागणी करत ते देण्यास नकार…

2 वर्षे ago

शिरुर; खुनाचा प्रयत्न करुन पाच वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

न्हावरे (तेजस फडके) शिरुर पोलीस स्टेशन हद्दीतील उरळगाव येथे सन २०१९ साली शेतातील बांधावरील रस्त्यावरुन ट्रॅक्टर घेवुन गेल्याबाबत जाब विचारल्याने…

2 वर्षे ago