मुख्य बातम्या

अँजिओप्लास्टी झालेल्या शिक्षकांना बदलीत सवलत नसतानाही नियमबाह्यरिता दिला विशेष लाभ

शिरूर (अरुणकुमार मोटे): राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत यंदा ‘हृदयाचा’ मुद्दा तापला आहे. अँजिओप्लास्टी झालेल्या शिक्षकांना बदलीत सवलत न देण्याचा…

1 वर्ष ago

शिरुर मधील दहा खाजगी शाळांचा भ्रष्टाचार; पालकांची लूट थांबवण्यासाठी आमरण उपोषण

शिरुर (तेजस फडके) पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केलेल्या चौकशी अहवालानुसार शिरुर मधील दहा खाजगी शाळा आणि संस्थांनी गेल्या काही…

1 वर्ष ago

शेतीक्षेत्र संकटात; पाण्याचा सामू (PH) असमतोल पिकांच्या उत्पादनावर घाला

मांडवगण फराटा (संपत कारकूड) शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा सामू (PH) असमतोल झाल्यामुळे पिकांच्या मुळांचे ७० ते ८०टक्के नुकसान होत असून…

1 वर्ष ago

सादलगावातील आरोग्य शिबिरात महिलांचा मोठा प्रतिसाद

मांडवगण फराटा (संपत कारकुड) ग्रामपंचायत सादलगाव व प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवगण फराटा यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात…

1 वर्ष ago

Video; रांजणगावमध्ये मोबाईल शॉपीमध्ये चोरीचा प्रयत्न अयशस्वी; गॅस एजन्सीत १५ हजारांची चोरी

रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे) रांजणगाव गणपती येथे चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरांचा मोबाईल शॉपीमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर, समोरच्याच बाजूला…

1 वर्ष ago

रांजणगाव MIDC त ५५ लाखांची चोरी; २० लाखांचा माल पोलिसांकडुन जप्त

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव एमआयडीसीतील एका नामांकित कंपनीच्या गोडाऊनमधून तब्बल ५५ लाख २, १५६ रुपये किंमतीचे ६, ६४३ बिस्कीट…

1 वर्ष ago

Video; शिरुर महसूलचा वाळू माफियांना दणका; ६ बोटी व ८ फायबर जिलेटिनच्या साह्याने उध्वस्त

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर महसूल विभागाने पुन्हा एकदा अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई करत वाळू माफियांना चांगलाच धडा शिकवला. मंगळवार…

1 वर्ष ago

पोलीस निरीक्षक संदेश केंजळे व उपनिरीक्षक नकाते यांना नक्षलग्रस्त भागातील सेवेसाठी विशेष सेवा पदक

शिरूर (अरुणकुमार मोटे): शौर्य, निष्ठा आणि सेवाभाव यांचा उत्कृष्ट संगम घडवून आणत शिरूर पोलिस दलातील दोन अधिकाऱ्यांनी संपूर्ण शिरूर तालुक्याचा…

1 वर्ष ago

रांजणगावच्या महागणपती मंदिरात अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त भाविकांची गर्दी

रांजणगाव गणपती (किरण शेलार-पिंगळे) अष्टविनायकापैकी महागणपती म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या रांजणगाव गणपती येथे आज (दि १२) रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त…

1 वर्ष ago

पिंपरी दुमाला येथे श्रावणी सोमवारानिमित्त भाविकांची गर्दी; ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी दुमदुमला परिसर

रांजणगाव गणपती: श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारानिमित्त पिंपरी दुमाला (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध सोमेश्वर मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली.…

1 वर्ष ago