महाराष्ट्र

अण्णासाहेब पाटील महामंडळात मोठा फेरबदल; नरेंद्र पाटलांच्या मागणीला यश, एमडी विजयसिंह देशमुखांची बदली

मुख्यमंत्री फडणवीसांकडून मागणीची दखल; अविनाश रणखांब यांची नव्या एमडीपदी नियुक्ती मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कारभारावरून गेल्या…

2 महिने ago

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विभागांशी संबंधित ८ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महसूल,…

2 महिने ago

राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांसाठी आता एकसमान शैक्षणिक वेळापत्रक; NEP अंमलबजावणीला वेग

मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांनी एकसमान शैक्षणिक वेळापत्रक राबवावे. तसेच शैक्षणिक वर्ष…

2 महिने ago

पुण्यात पीएमपीएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेत ५० हजारांची रोकड लंपास; स्वारगेट पोलिसांकडून चोरट्यांचा शोध

पुणे : कामानिमित्त पुण्यात आलेल्या लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील प्रवाशाच्या खिशातून गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी तब्बल ५० हजार रुपयांची…

2 महिने ago

तुकाराम मुंढेंना हटवू नका; परेश रावलांची मुख्यमंत्र्यांकडे थेट मागणी, म्हणाले- ‘त्यांचं संरक्षण करणं हे कर्तव्य’

मुंबई : आपल्या धडक आणि कडक प्रशासकीय निर्णयांसाठी ओळखले जाणारे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या पुन्हा…

2 महिने ago

ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टातही धक्का; सहा खासदारांच्या शिंदे गटातील प्रवेशाला स्थगिती नाही

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात…

2 महिने ago

लाल किल्ल्यावर प्रथमच घुमणार ‘वंदे मातरम्’; स्वातंत्र्यदिन सोहळ्यात ऐतिहासिक क्षण

नवी दिल्ली : यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात लाल किल्ल्यावर ऐतिहासिक क्षण पाहायला मिळणार आहे. 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून प्रथमच…

2 महिने ago

रात्री झोपण्यापूर्वी फक्त ही एक सवय लावा; वीज बिलाचा खर्च होऊ शकतो कमी!

आजच्या डिजिटल युगात जवळपास प्रत्येक घरात मोबाईल, टीव्ही, राउटर, मायक्रोवेव्ह, गिझर यांसह अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर केला जातो. मात्र महिन्याच्या…

2 महिने ago

पुणे पदवीधरवरून महायुतीत रस्सीखेच; भाजपमध्येच इच्छुकांची भाऊगर्दी, राष्ट्रवादीचाही दावा

पुणे : पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. नोव्हेंबरमध्ये निवडणूक होण्याची…

2 महिने ago

कांद्याने भुजबळांचीच राजकीय कोंडी! लासलगाव बाजार समितीत सासरे-सुनेत सत्तासंघर्ष

मुंबई: लासलगाव बाजार समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून मंत्री छगन भुजबळ यांची राजकीय कोंडी झाली आहे. भुजबळ समर्थकांमध्येच अध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू असून,…

2 महिने ago