क्राईम

उलट्या दिशेने बेकायदेशीरपणे भरधाव वेगात वाहन चालत असल्याने अपघात, एक जण गंभीर जखमी

शिरुर (अरुणकुमार मोटे): आमदाबाद (ता. शिरुर) या गावच्या हद्दीत एका अनोळखी वाहन चालकाने राँग साईडला कार भरधाव वेगात चालवत रहदारी नियमाचे पालन न करता बेकायदेशिरपणे वाहन चालवून अपघात करुण अपघातात जयदेव मोहन गिरीगोसावी रा. गोसावीमळा, आमदाबाद यांना गंभीर दुखापत केली आहे. याबाबत अज्ञात वाहनचालकाविरोधात शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सविस्तर हकिगत अशी की, (दि १6) जानेवारी रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास मौजे अमदाबाद गावाचे हददीत सर्वज्ञ रसवंती जवळ फिर्यादी व रामचंद्र मारुती काचोळे, नागु लक्ष्मण जाधव, संजय बाळासाहेब थोरात, असे बोलत असताना मारुती स्विप्ट MH – ४३ v-४५९३. कार एका अनोळखी चालकाने राँग साईडला भरधाव वेगात चालवत रहदारी नियमाचे पालन न करता बेदरकारपणे वाहन जयदेव गिरीगोसावी यांचा अपघात करुन अपघातात त्यांच्या उजव्या पायाचे मांडीचे हाड फॅक्चर करुन हाताला, नाक, डावे व उजव्या डोळ्याला डोक्याला किरकोळ व गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरला असुन तो अपघाताची खबर न देता तो निघुन गेला आहे.

म्हणुन सदर कारवरील चालकाविरुध्द कायदेशिर तक्रार जखमी फिर्यादी जयदेव गिरीगोसावी यांनी दाखल केली आहे. पुढील तपास टाकळी हाजी औट पोस्टचे थेऊरकर हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

10 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

14 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

15 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago