Illegal

शिरुर तालुक्यात अवैधपणे मुरुम उत्खनन सुरु, महसुल प्रशासनाचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष

शिरुर (अरुणकुमार मोटे): कोंढापूरी (ता. शिरूर) येथील गट नं. १२९/२ मध्ये गेली कित्येक दिवसापासुन अवैधपणे मुरूम उत्खनन चालु असुन राजरोजपणे…

10 महिने ago

अवैध व्यवसायांना पोलिसांच संरक्षण; अंबादास दानवे

मुंबई: संभाजीनगर जिल्ह्यात मोठया प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू असून शहरात ७० टक्के गुन्हेगारीचा आलेख वाढला आहे. या अवैध  व्यवसायांना पोलिसांच…

10 महिने ago

शिरुरच्या बेट भागात अवैध गावठी दारुच्या हातभट्टीवर पोलिसांची छापा टाकत धडक कारवाई

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी पदभार स्वीकारताच पोलिस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंद्यावर धडाकेबाज…

10 महिने ago

शिरुर नगरपालिकेतील बेकायदेशीर बांधकाम व इतर प्रश्नांसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे उपोषण सुरु

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरामध्ये अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. येथील पांजरपोळ या ठिकाणचे वृक्ष तोड करून अमरधामाची भिंत…

11 महिने ago

महाराष्ट्र बँकेची ९ महीन्यातच शेतकऱ्यांकडून नियमबाहय पिककर्ज वसुली…

शिरुर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील महाराष्ट्र बँकेकडून ग्राहकांची गैरसोय होत असून ग्राहकांबरोबर उद्धटपणे वागत असल्याचा आरोप होत…

1 वर्ष ago

ग्राहकांना वेठीस धरणारे संप बेकायदेशीर; रमेश टाकळकर

संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी  शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या राज्यभरात सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला असून सदर संप बेकायदेशीर असल्याने संपकरी…

1 वर्ष ago

नवी मुंबई, नाशिक जिल्ह्यातील अवैध उत्खननावर तात्काळ बैठकीचे आयोजन करा

मुंबई: नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरी पर्वत, सह्याद्री पर्वत आणि मुंबईत सुरू असलेल्या अवैध उत्खनन रोखण्यासाठीच्या उपाय योजनांसंदर्भात तात्काळ बैठकीचे आयोजन करण्याच्या…

1 वर्ष ago

ब्रिटानिया कंपनीकडून शेतकऱ्याच्या जमिनीतून अवैध्यरीत्या मुरुम चोरी, प्रशासनाची कारवाई करण्यास टाळाटाळ?

शिरुर (अरुणकुमार मोटे): ढोकसांगवी (ता. शिरूर) येथील ब्रिटानिया डेअरी प्रा.लि. या कंपनीकडून शेजारील शेतकरी ऋषिकेश काळूराम मलगुंडे याच्या शेतातून अनधिकृतरीत्या…

1 वर्ष ago

उलट्या दिशेने बेकायदेशीरपणे भरधाव वेगात वाहन चालत असल्याने अपघात, एक जण गंभीर जखमी

शिरुर (अरुणकुमार मोटे): आमदाबाद (ता. शिरुर) या गावच्या हद्दीत एका अनोळखी वाहन चालकाने राँग साईडला कार भरधाव वेगात चालवत रहदारी…

1 वर्ष ago

रांजणगाव पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करायला वेळ कधी भेटेल?

अवैध्य धंदयावाल्यांनी जनतेचा मांडलाय खेळ शिरुर (अरुणकुमार मोटे): रांजणगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या अवैध धंद्यावर अद्याप कोणतीही कारवाई रांजणगाव पोलिसांनी…

1 वर्ष ago