क्राईम

अहमदनगर- शिरुर बस प्रवासादरम्यान महीलेचे पाच लाख रुपये चोरटयाने लांबवले

शिरुर (तेजस फडके): अहमदनगर-पुणे असा एस टी बसचा प्रवास करत असताना शिरुर दरम्यान गाडी आलेली असताना उषाकिरण अशोक बाबळे (रा. अहमदनगर) या महिलेच्या मांडीवर ठेवलेल्या पिवशीतून तब्बल 5 लाख रुपये अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहे. याबाबत सदर महीलेने शिरुर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरटया विरोधात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि २५) जून रोजी सकाळी 8:30 ते 9:40 च्या दरम्यान उषाकिरण वाबळे ह्या अहमदनगर ते पुणे असा बसने प्रवास करत असताना अहमदनगर ते शिरुरच्या दरम्यान एस टी बसमधुन एका अज्ञात चोरट्याने तिच्या मांडीवर असलेल्या पिशवीची चैन उघडुन पिशवीमधील एकुण 5 लाख रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरुन नेली असुन याबाबत शिरुर पोलिस स्टेशनला अज्ञात चोरटया विरुद्ध कायदेशीर फिर्याद दाखल झाली असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक विनोद मोरे हे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

10 तास ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

22 तास ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

23 तास ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

4 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

6 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

6 दिवस ago