क्राईम

तळेगाव ढमढेरे येथे पीएमपीएमएलच्या धडकेत एकाचा मृत्यू…

तळेगाव ढमढेरे: तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे पीएमपीएमएलच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

तळेगाव ढमढेरे येथे जुन्या ग्रामपंचायतीच्या जवळ दिलीप तुकाराम कुंभार हे सकाळी शेतातून दुचाकीवरून घरी येत असताना, समोरून पुण्याहून तळेगाव ढमढेरेच्या दिशेने येणारी पीएमपीएमएल बसने (एमएच १२ आरएन ६१६०) धडक दिली. या घटनेत ते जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या डोक्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, दोन दिवसांनंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांच्या मागे आई, भाऊ, पत्नी, तीन विवाहित मुली असा परिवार आहे.

दरम्यान, दिलीप कुंभार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची समजताच पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. बसच्या चालकाविरुद्ध शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे-अहमदनगर महामार्गावर अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू…

शिरुर येथील बोऱ्हाडे मळा येथील अपघातात उद्योजक सतिश नाईकरे यांचा मृत्यू 

नगर-पुणे रस्त्यावर अपघातात जखमी झालेल्या महिलेला सामाजिक कार्यकर्ते संदीप कुटे यांची मदत 

शिरुर तालुक्यात पुणे-नगर महामार्गावर अपघातात तरुणाचा मृत्यू…

शिरुर-रामलिंग रस्त्यावर दुचाकीला धडक; महाविद्यालयीन युवती ठार….

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव गणपतीतील सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करत ८२ चांदीचे जोडवे लांबवले

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…

12 तास ago

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

19 तास ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

19 तास ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

19 तास ago

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…

20 तास ago

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

21 तास ago