क्राईम

अष्टविनायक महामार्गावर टेम्पोच्या धडकेत मोटरसायकल स्वाराचा मृत्यू…

मंचर (कैलास गायकवाड): अष्टविनायक महामार्गावर टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू तर एकजण जखमी झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

पोंदेवाडी (ता. आंबेगाव जि. पुणे) येथील अष्टविनायक महामार्गावर पूजा हॉटेलच्या नजीक प्रवीण भाऊसाहेब पोंदे (रा. पोंदेवाडी ता. आंबेगाव जि. पुणे) गाडी नंबर एम एच 14 डीएम 4154 पारगाव रस्त्याने शिरूर कडे जाताना भरदाव वेगाने गाडी चालवत समोरून आलेल्या मोटरसायकल एम एच 12डी एन 4981 या गाडीला पाठीमागून धडक दिल्याने या अपघातात साहेबराव उमाजी काळे (वय 43 वर्ष रा. आळेफाटा ता. जुन्नर जि. पुणे) यांचा मृत्यू झाला.

वैद्यकीय मदत न करता व पोलिसांना माहिती न देता दर टेम्पो चालक पळून गेला. रामदास तुळशीराम काळे वैभव (वय 42) हा अपघातात जखमी झाला आहे. सदर अपघाताचा तपास पारगाव (कारखाना) पोलिस ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सांगडे करत आहेत.

तळेगाव-न्हावरे रोडवर ज्येष्ठ नागरिकाला धडक देऊन पिकअप चालकाने ठोकली धूम…

कवठे येमाई येथे अपघातात एक ठार, दुसरा गंभीर जखमी…

केसनंद येथील भीषण अपघातात शिरुर तालुक्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू तर एकजण जखमी

भीषण अपघात; लोणीकंद-थेऊर रस्त्यावर अपघातात दोघांची प्रकृती चिंताजनक तर पाच जण जखमी…

शिरूर तालुक्यात महिलेच्या साडीचा पदर दुचाकीच्या चाकात अडकून मृत्यू…

शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न, पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीच्या हातात चारचाकी; धडक बसल्याने एकाचा मृत्यू

शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न, पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीच्या हातात चारचाकी; धडक बसल्याने एकाचा मृत्यू

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

14 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago