body
सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील येवले माथा येथे शेतकरी कुंडलिक तुकाराम येवले (रा. आण्णापूर) यांच्या विहीरीमध्ये अज्ञात २५ ते ३० वर्षाच्या महिलेचा मृतदेह व २ वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
संबंदीत महीलेची ओळख पटलेली नाही. महिलेचा व मुलाचा खुन की आत्महत्या? या विषयी तर्कविर्तक लढवले जात आहेत. शवविच्छेदन अहवाल हाती आल्यानंतर खरे कारण समोर येऊ शकेल.
दरम्यान, दोघांचे कपडे ऊसाच्या शेतात सापडले आहेत. या मृतदेहाबाबत किंवा कुणी हरवले असल्यास याबाबत काही मिळाल्यास तात्काळ टाळजी हाजी औट पोस्टचे पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले यांच्याशी संर्पक करण्याचे आवाहन शिरूर पोलिसांनी केले आहे.
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…