क्राईम

रुपाली चाकणकर यांच्यावर अश्लील वक्तव्य करणाऱ्यास आरोपीला अटक

मुंबई: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर अश्लील कमेंट करणाऱ्या जयेश पडवळे या आरोपीला पोलिसांनी आज भादंवि कलम 354(A)(1)(4), 500, 509 आणि IT act 67 नुसार अटक केली आहे.

याबाबतीत अधिक माहिती, रुपाली चाकणकर यांच्यावर अश्लील कमेंट आणि शिवीगाळ करणाऱ्या जयेश पडवळे, निशांत नाईक , संतोष एकनाथ चाकणकर, सुनील खळदकर, शैलेश भांबीड, अक्षय पांडे, ज्ञानेश्वर झोळेकर, अनिल सूर्यवंशी, पुष्पेंद्र बने या ९ जणांविरुद्ध जून महिन्यामध्ये मुंबईतील बांद्रा येथील खेरवाडी पोलीस ठाण्यामध्ये वरील सर्व कलमांनुसार गुन्हा दाखल झाला होता आणि पोलीस अधिक तपास करत होते यामधील जयेश पडवळे या आरोपीला आज पालघर येथून अटक करण्यात आली आहे. तसेच या गुन्ह्यातील इतर आरोपींवर देखील अटकेची कार्यवाही चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago