मनोरंजन

मोरया मॅशअप सोबत कला दिग्दर्शक सुमित पाटील यांची अनोखी कला

सिंधुदुर्ग: सुमित पाटील यांची क्रिएटिव्हिटी म्हणजे इंक्लुजिविटी व सस्टेनिबिलिटी यांचा मिलाप आहे. दरवर्षी सुमित पाटील आणि त्यांच्या टीमद्वारे केल्या जाणाऱ्या इको-फ्रेंडली गणेशोत्सव सजावटीची उत्सुकता सर्वांनाच असते. बेवरेजसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील रिओ इनोबेवसोबत मिळून त्यांनी टाकाऊपासून टिकाऊ अशा कॅन्सची गणेश मूर्ती तयार केली आहे. यावर्षी देखील त्यांनी एका नवीन प्रयोगाच्या स्वरुपात आपली क्रांतिकारी कला सादर केली आहे.

सस्टेनिबिलिटी, क्रिएटिव्हिटी व नवीन मॅशअप ही ब्रँडची काही महत्वाची मूल्ये आहेत. रिओ बबली फ्रुट ड्रिंक याच मूल्यांचे प्रतिनिधित्व करते. पर्यावरण संरक्षणासाठी पूरक असणाऱ्या रिओ बबली फ्रुट ड्रिंक कॅन्सचा वापर करुन गणेश मूर्ती तयार करण्यात आली आहे.

“सस्टेनिबिलिटी हा नेहमीच रिओचा अविभाज्य भाग राहिला आहे. त्यामुळे अल्युमिनियम कॅन्ससारखे पर्यावरणपूरक पॅकेजिंग असावे यावर आमचा नेहमीच भर राहिला आहे. यातील प्रत्येक कॅनचा पुनर्वापर करता येईल”, श्री. राहुल सांगोई, रिओ सीईओ. “रिओ बबली फ्रुट ड्रिंक मॅशअपच्या कल्पनेशी सुसंगत आहे, याचा आम्हाला आनंद आहे. आपण विविध कल्पनांचा वापर करुन नवीन निर्मितीही करू शकतो व त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनातही हातभार लावू शकतो. ही गणेश मूर्ती म्हणजे डेकोरेशन साहित्य, कॅन्स, प्रेम आणि क्रिएटिव्हिटीचा मॅशअपच आहे.” असं सुमित पाटील म्हणल आहे.

कला दिग्दर्शक सुमित पाटिल यांनी बेवरेजसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील रिओ इनोबेवसोबत मिळून त्यांनी टाकाऊपासून टिकाऊ अशा कॅन्सची गणेश मूर्ती तयार केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात एका व्यक्तीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील शेतकरी संतोष सुभाष चौधरी यांनी विषारी औषध…

1 दिवस ago

शिरुर; शेतकऱ्याचे महाडीबीटी योजनेतील 24 हजार अनुदान वर्षभरातही सरकारला देता येईना…

शिरुर (तेजस फडके) सध्या राज्यात लोकसभेची रणधुमाळी चालु असुन मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी किती चांगल्या योजना…

1 दिवस ago

शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे पाण्यातून विषबाधा ९ शेळ्यांसह ५ मेंढ्यांचा मृत्यू…

शिरुर (अरुणकुमार मोटे) एकीकडे दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे तहानलेल्या शेळ्या…

1 दिवस ago

शिरुर लोकसभा मतदारसंघात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह कोणता झेंडा घेऊ हाती अशीच अवस्था

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) सर्वत्र लोकसभेची धामधूम सुरु असताना चौथ्या टप्प्यात शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान…

2 दिवस ago

Video; ट्रेलर बघताच आढळराव पाटलांची बोलती बंद असं का म्हणाले अमोल कोल्हे…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेच्या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये चांगल्याच शाब्दिक चकमकी रंगल्यात.…

2 दिवस ago

वाघाळे येथे वृद्ध महिलेला लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी एक जणावर गुन्हा दाखल

कारेगाव (प्रतिनिधी) वाघाळे (ता.शिरुर) येथील एका वृद्ध महिलेला मारहाण केल्याप्रकरणी गावातीलच भगवान दत्ताञय दंडवते यांच्यावर…

2 दिवस ago