शिंदोडी (तेजस फडके): शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील लाखो हेक्टर शेतीला वरदान ठरलेल्या चिंचणी (ता. शिरुर) येथील घोड धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे सध्या धरणातुन नदीपात्रात एकुण २० हजार क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात येत असल्याची माहिती घोड पाटबंधारे विभागाचे उप अभियंता महेश शिंदे यांनी दिली. तसेच नागरिकांनी अनावश्यकपणे नदीकाठी न जाण्याचे आवाहनही प्रशासनाकडुन करण्यात आले आहे.
आज दि २० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२:३० वाजता घोड धरण प्रशासनाने सांडव्यावरुन सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात ७ हजार क्युसेक्सने वाढ केली असुन या वाढीव विसर्गामुळे सध्या धरणातुन नदीपात्रात एकुण २० हजार क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे घोड नदीच्या पात्रातील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…