मुख्य बातम्या

आंबेगाव- शिरुर राष्ट्रवादीला रामराम ठोकत विकास शिंदे यांचा भाजप मध्ये प्रवेश

भाजपा ओबीसीच्या मोर्चाच्या शिरुर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती 

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील बाभुळकर खुर्द येथील आंबेगाव-शिरुर राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे सरचिटणीस विकास शिंदे यांची भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे आंबेगाव-शिरुरच्या 39 गावात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असुन शिंदे हे राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते होते. परंतु काही अंतर्गत कारणामुळे त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपा मध्ये प्रवेश केला आहे.

शिरुर तालुका बेट मंडलचे अध्यक्ष सतीश पाचंगे यांनी ही निवड केली असुन आळंदी येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना हे निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप कंद, जालिंदर कामठे, माजी जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके, शरद बुट्टे, शिरुरचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, शिरुर शहरचे नितीन पाचर्णे, खेडचे तालुकाध्यक्ष अतुल देशमुख, पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर यावेळी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

11 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

15 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

15 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

15 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

15 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

16 तास ago