शिरुर: शिरुर तालुक्यातील न्हावरे गावचे सुपुत्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्तुळात स्वत:ची विशेष ओळख निर्माण करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र सोशल मिडीया विभागाचे सरचिटणीस अजय विजय हिंगे (पाटील) (वय ३५) यांचे दीर्घ आजाराने मंगळवार (दि 11) रोजी रात्री उशिरा निधन झाले. त्यांच्या निधनाने संपुर्ण शिरुर तालुक्यात हळहळ व्यक्त होत असुन शिरुर लोकसभा मतदार संघांचे खासदार डॉ अमोल कोल्हे, शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांना सोशल मिडियावर श्रद्धांजली वाहत शोक व्यक्त केला आहे.
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…