पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) च्या महानगर आयुक्त पदाचा पदभार नुकताच राहुल रंजन महिवाल यांनी स्विकारला असुन डॉ. सुहास दिवसे यांच्या कडे पुर्वी हा पदभार होता. महिवाल हे सन २००५ च्या तुकडीचे (IAS) अधिकारी आहेत.
यापूर्वी १२ एप्रिल २०२२ पासून ते महिला व बालकल्याण आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी यापूर्वी महाराष्ट्रात सिंधुदुर्ग व औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अमरावती, यवतमाळ व परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. सन २०१७ ते एप्रिल २०२२ या कालावधीत महिवाल हे बिहार राज्यात प्रतिनियुक्तीवर होते .
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…