मुख्य बातम्या

शिरुरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पोस्कोसह अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदयाअन्वये गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरात एका व्यक्तीने अनुसूचित जातीतील अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी बाललैंगिक अत्याचार तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअन्वये गुन्हा दाखल झाला असुन अस्लम जैनुदिन सय्यद (रा. आंबेडकर नगर, लाटेआळी, शिरुर, ता शिरुर जि पुणे) असे या नराधमाचे नाव आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर 2022 ते (दि. 28) जानेवारी 2023 च्या दरम्यान शिरुर गावच्या हददीत असलेल्या फ्लॅटवर अस्लम जैनुदिन सय्यद याने एका अल्पवयीन मुलीला सामान घ्यायला ये असे सांगत बोलावून घेऊन तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. याबाबत शिरुर पोलिस स्टेशनमध्ये पोस्कोसह अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदयासह गुन्हा दाखल करण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी हे करत आहेत.

हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला असून त्याला पकङण्यासाठी शिरुर पोलिसांची तीन पथके रवाना केली असून त्याला लवकरात लवकर गजाआड केले जाईल.

यशवंत गवारी,

उपविभागीय पोलिस आधिकारी, शिरुर

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

12 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago