election-result
शिरूर (तेजस फडके): महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे अखेर बिगुल वाजले आहे. राज्यात एका टप्यात निवडणूक होणार आहे. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे.
शिरूर-हवेली मतदार संघ आणि आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघामधील इच्छुक उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरवात केली आहे. पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहिर करण्यात आलेली नसली तरी प्रचार सुरू झाला आहे. शिरूर-हवेली आणि आंबेगाव-शिरूर मतदार संघामधील मतदार हा कोणाला निवडून देणार हे २३ नोव्हेंबर रोजी समजणार आहे. तत्पूर्वी www.shirurtaluka.comने मतचाचणी घेतली आहे. मतचाचणीद्वारे अनेकजण आपली पसंती नोंदवत आहेत.
महाराष्ट्राच्या निवडणुकीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे –
निवडणुकीचे नोटिफिकेशन : 22 ऑक्टोबर 2024
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर
अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024
अर्ज मागं घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर
मतदान : 20 नोव्हेंबर 2024
मतमोजणी : 23 नोव्हेंबर 2024
शिरुर; आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार:- संगीता राजापूरकर
शिरुर-हवेलीतुन ज्ञानेश्वर कटके प्रबळ दावेदार; महायुतीकडुन ज्ञानेश्वर कटके निवडणुकीच्या रिंगणात…?
शिरुर-हवेलीत कसा जमणार सत्तेचा खेळ…? आचारसंहिता जाहीर झाली तरीही महायुतीचा अजुनही नाही मेळ
‘ती’ बातमी निराधार आणि खोडसाळ : दिलीप वळसे-पाटील
‘शिरूर-हवेलीचा लोकनेता चंदन सोंडेकर’ या विशेषांकाचे अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन!
मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…
मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…
बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…
निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…