मुख्य बातम्या

शिंदोडी विकासोच्या अध्यक्षपदी स्वप्निल वाळुंज तर उपाध्यक्षपदी विठ्ठल दुर्गे यांची बिनविरोध निवड

शिंदोडी (तेजस फडके) शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी स्वप्निल महादेव वाळुंज यांची आज (दि १४) रोजी बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी विठ्ठल ज्ञानदेव दुर्गे यांची फेरनिवड करण्यात आली. यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन आप्पासाहेब धायगुडे यांनी काम पाहिले.

 

यापुर्वीचे अध्यक्ष सोपान वाळुंज यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर सर्वानुमते स्वप्निल वाळुंज यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर विठ्ठल दुर्गे यांची पुन्हा एकदा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

 

यावेळी विकासोचे माजी अध्यक्ष एकनाथ वाळुंज, बलभीम वाळुंज, सोपान वाळुंज, माजी उपाध्यक्ष एकनाथ शिंदे, विठ्ठल दुर्गे, सावित्राबाई वाळुंज तसेच सदस्य इंद्रभान ओव्हाळ, शरद कालेवर, बाजीराव कोळपे, संगिता धावडे, शिवाजी ओव्हाळ, तज्ञ संचालक विठ्ठल फडके, रामदास गाडीलकर आदी निवडीच्या वेळेस उपस्थित होते.

 

तसेच नानाभाऊ फडके, भगवंत वाळुंज, विठ्ठल वाळुंज, संपत वाळुंज, सुनिल वाळुंज, योगेश ओव्हाळ, कृष्णा माने, निलेश वाळुंज, सुरज वाळुंज, रामकृष्ण गायकवाड, अशोक वाळुंज व ग्रामस्थ उपस्थित होते.

शिंदोडी येथे ४ लाख ५० हजारांचा डाळिंब माल चोरीला; तालुक्यातील तिसरी घटना

शिंदोडी येथील दुर्गे कुटुंबियांनी ठेवला समाजापुढे आगळा वेगळा आदर्श

शिंदोडी विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी सोपान वाळुंज तर उपाध्यक्षपदी विठ्ठल दुर्गे यांची बिनविरोध निवड

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

10 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

19 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago