बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या असलेल्या रुग्णांसाठी सफरचंदाचे सेवन फायदेशीर ठरू शकते.
किडनी स्टोनची समस्या टाळण्यासाठी तुम्ही रोज सकाळी सफरचंदाचे सेवन करू शकता.
सफरचंदाच्या सेवनाने वृद्धत्वामुळे मेंदूवर होणारा परिणाम दूर होण्यास मदत होते.
सफरचंदात आहारातील फायबर्स मुबलक प्रमाणात आढळतात, जे पचनक्रिया योग्य ठेवण्यास मदत करतात.
सफरचंदात फायबर असते, जे तुमचे दात मजबूत ठेवण्यास मदत करते.
सफरचंदाचे नियमित सेवन केल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो.
सफरचंद नियमित सेवनाने टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो.
सफरचंद सेवन हृदयासाठी खूप चांगले आहे. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रासही होत नाही.
सफरचंदाचा नियमित वापर वजन नियंत्रित ठेवण्यासाठीही फायदेशीर ठरू शकतो.
सफरचंदाचा रस रोज सकाळी सेवन केल्याने चेहऱ्यावरील पांढरे डाग कमी होतात.
बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या असलेल्या रुग्णांसाठी सफरचंदाचे सेवन फायदेशीर ठरू शकते.
किडनी स्टोनची समस्या टाळण्यासाठी तुम्ही रोज सकाळी सफरचंदाचे सेवन करू शकता.
सफरचंदाच्या सेवनाने वृद्धत्वामुळे मेंदूवर होणारा परिणाम दूर होण्यास मदत होते.
सफरचंदात आहारातील फायबर्स मुबलक प्रमाणात आढळतात, जे पचनक्रिया योग्य ठेवण्यास मदत करतात.
सफरचंदात फायबर असते, जे तुमचे दात मजबूत ठेवण्यास मदत करते.
सफरचंदाचे नियमित सेवन केल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो.
सफरचंदाच्या नियमित सेवनाने टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो..
सफरचंद सेवन हृदयासाठी खूप चांगले आहे. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रासही होत नाही.
सफरचंदाचा नियमित वापर वजन नियंत्रित ठेवण्यासाठीही फायदेशीर ठरू शकतो.
सफरचंद रस रोज सकाळी सेवन केल्याने चेहऱ्यावरील पांढरे डाग कमी होतात.
(सोशल मीडियावरुन साभार)
थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…
केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण…
मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील…
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा,…
मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची…
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…