आरोग्य

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस…

रोगप्रतिकारशक्ती वाढते:- जर आपल्याला आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत व्हावी, असे वाटत असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचे ज्यूस प्यायला सुरुवात करा. हिवाळ्यात आवळ्याचे ज्यूस रोज प्यायल्याने आपण वारंवार आजारी पडण्यापासून वाचू शकाल. जर आपल्याला आपले वजन कमी करण्याचा प्रवास सोपा कारयचा असेल, तर आपण आवळ्याचे ज्यूसही घेऊ शकता. महत्वाचे म्हणजे, आंवळ्याचे ज्यूस आपल्या शरिरातील मेटाबॉलिज्म वाढवण्यासही उपयुक्त ठरू शकते.

आवळ्याच्या ज्यूसमध्ये आढळणारे सर्व घटक आपल्या आतड्याचे आरोग्य मोठ्या प्रमाणात सुधारू शकतात. आवळ्याचे ज्यूस रोज प्यायल्याने पोटाशी संबंधित समस्यांही दूर होतात. यकृत निरोगी ठेवण्यासाठी आवळ्याच्या ज्यूसचे सेवन केली जाऊ शकते. याशिवाय, आवळ्याचे ज्यूस रोज प्यायल्याने दृष्टी सुधाण्यासही मदत मिळते.

स्ट्रेस दूर करण्यास फायदेशीर:- आवळ्याचे ज्यूस प्यायल्याने आपला स्ट्रेस अथव तणावही बऱ्याच अंशी दूर होऊ शकतो. कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठीही आवळ्याच्या ज्यूसचा दैनंदीन आहारात समावेश केला जाऊ शकतो. अर्थात आवळ्याचे ज्यूस आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरू शकतो.

(सोशल मिडीयावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

8 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

8 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

8 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

8 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

8 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

8 तास ago