मुंबई: नववर्ष २०२६ सुरू होताच ज्योतिषविश्वात राशीभविषय चर्चा रंगली आहे. धनु राशीत ग्रहांची स्थिती आणि मकर राशीत तयार झालेला चतुर्ग्रही योग या काळात अनेक शुभ योग आणि राजयोग निर्माण होण्याचे संकेत देत आहेत. ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, गुरूची गती आणि राहू-केतूंचे गोचर केवळ वैयक्तिक राशींवरच नाही तर देश-दुनियावरही परिणाम करू शकतात.
जगप्रसिद्ध ज्योतिषी बाबा वेंगा यांच्या भाकितांनुसार, २०२६ हे वर्ष आठ राशींसाठी विशेष लाभदायी ठरणार आहे.
प्रमुख राशींचा आढावा
वृषभ: आर्थिक दृष्ट्या अत्यंत अनुकूल. जुनी गुंतवणूक लाभदायी ठरेल, बँक बॅलन्स वाढेल.
मिथुन: शेअर बाजार, स्टार्टअप्स किंवा नवीन व्यवसायातून फायदा. मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढीची शक्यता.
मकर: नवीन नोकरी व व्यवसायात फायदा, प्रामाणिक मेहनतीमुळे आर्थिक स्थैर्य.
कुंभ: नवकल्पना, डिजिटल व सर्जनशील क्षेत्रातून मोठा आर्थिक फायदा.
वृश्चिक: जोखीम घेणे फायदेशीर; शेअर बाजार किंवा नवीन व्यवसायातून चांगला परतावा.
कन्या: करिअरमध्ये प्रगती, व्यवसाय विस्तार, उत्पन्न वाढ.
तूळ व सिंह: उच्च पद, नवीन प्रकल्प व व्यवसायवृद्धीमुळे आर्थिक भरभराट.
ज्योतिषशास्त्रानुसार, योग्य नियोजन, सातत्य आणि धोरणात्मक निर्णय घेतल्यास या वर्षात आर्थिक आणि व्यावसायिक प्रगतीची संधी वाढेल. तथापि, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचेही सांगितले जाते.
बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…
निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…
आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी अनेकदा डॉक्टर मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात. मेडिटेशन हे केवळ मानसिक नव्हे तर…
पोटावर वाढलेली चरबी आपला पूर्ण लूक खराब करू शकते. हट्टी बेली फॅट कमी करण्यासाठी बऱ्याच…