आरोग्य

गुळासोबत एक लसणाची पाकळी खाण्याचे फायदे

आजकाल बिघडलेल्या जीवनशैलीमुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो. मुख्य म्हणजे सध्या अनेक जण बॅड कोलेस्टेरॉलने त्रस्त आहे. रक्तवाहिन्यांमध्ये बॅड कोलेस्टेरॉल जमा झाल्याने नसा ब्लॉक होतात आणि रक्तप्रवाह हळुवार होतो. ज्यामुळे हार्ट अटॅकसोबतच इतरही गंभीर समस्यांचा धोका वाढतो. अशात बॅड कोलेस्ट्रोल नष्ट करण्यासाठी आपण गुळासोबत लसूण खाऊ शकता. गुळ आणि लसणाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

हृदयाचे विकार टाळण्यासाठी उत्तम आयुर्वेदिक उपाय म्हणजे लसूण आणि गुळाची चटणी खाणे. आपण ही चटणी नाश्त्यासोबत किंवा दुपारच्या जेवणासोबत खाऊ शकता. लसूण आणि गुळातील गुणधर्म बॅड कोलेस्ट्रोल कमी करण्यास मदत करते. यासह पोटाचे विकार दूर करतात.

गुळ आणि लसूण खाण्याचे फायदे

लसणामध्ये ॲलिसिन नावाचे संयुगे आढळते. यामध्ये फॉस्फरस, झिंक, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारख्या खनिजे भरपूर प्रमाणात असतात. यासह त्यात व्हिटॅमिन सी, के, फोलेट, नियासिन आणि थायामिन देखील असते. जर आपण लसूण आणि गुळ एकत्र करून खाल्ले तर, नक्कीच बॅड कोलेस्टेरॉल बाहेर पडेल.

लसूण गुळासोबत खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते. लसणातील गुणधर्म चयापचय वाढवतात. यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. यामुळे रक्ताची कमतरताही दूर होते. मुख्य म्हणजे लसूण हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्याचे काम करते.

लसणाचा आहारात समावेश केल्याने पचनाच्या समस्या सुटतात.

लसणात मोठ्या प्रमाणात झिंक आढळते. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शिवाय त्यात व्हिटॅमिन सी असते. जे संसर्गाशी लढण्यास मदत करते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

इम्यूनिटी बुस्ट करण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींपासून तयार करा काढा

पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…

6 तास ago

रोज रात्री पायाला तेलानं मालिश करा, तब्येत कायमची सुधरवून टाकणारा पाहा सोपा उपाय

तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा…

6 तास ago

लहान मुलांसह त्यांच्या आईबाबांचाही ब्रेन रॉट नावाचा आजार कसा ओळखाल

खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या…

6 तास ago

४० कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणात अरविंद पाटील निलंगेकरांना दिलासा नाही

दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या…

6 तास ago

शिक्षकांच्या प्रश्नांना सरकारचे प्राधान्य; सरनाईक यांच्या विजयासाठी शिंदेंचे आवाहन

अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने…

6 तास ago

संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे संघर्ष करावा; विजय वडेट्टीवार

अमरावती: देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधान आणि बहुजन समाजाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे…

7 तास ago