पाणी म्हणजे जीवन. मानवी शरीरामध्ये ६० ते ७० टक्के पाणी असते. निरोगी आरोग्यासाठी दिवसभरात किमान थोडे थोडे करून ३ ते ४ लिटर पाणी प्यायलाच पाहिजे. नियमित आणि योग्य प्रमाणात पाणी पिल्यामुळे शरीरातील अतिरिक्त विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. परंतू गरजेपेक्षा अति पाणी पिल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो.
आजारांपासून बचाव: योग्य प्रमाणात पाणी पिल्यामुळे शरीर हायड्रेट तर राहतेच शिवाय विविध आजारांपासून बचावही होतो.
किडनीची समस्या: जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने किडनीच्या कार्यावर परिणाम होतो. जर किडनी संबंधित आजार असतील, तर डॉक्टरांच्या सल्लाने योग्य प्रमाणात पाणी प्यावे.
ह्रदयाचा धोका: कमी कालावधित गरजे पेक्षा जास्त पाणी पिल्यामुळे ह्रदय बंद पडण्याचा धोका असतो. त्यामुळे दिवसभरात थोडे थोडे करून पाणी प्यायला हवे.
ओव्हर हायड्रेशन: जास्त पाणी प्यायल्याने ओव्हर हायड्रेशनचा त्रास होवू शकतो. यामुळे लघवीचा रंग बदलू शकतो.
वारंवार लघवीला येणे: सर्वात महत्त्वाचे म्हणजे अती पाणी पिल्याने वारंवार लघवीला जाण्याची समस्या उद्भवते. दिवसभरात ६-७ वेळा लघवी होणे सामान्य असते.
(सोशल मीडियावरून साभार)
पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…
तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा…
खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या…
दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या…
अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने…
अमरावती: देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधान आणि बहुजन समाजाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे…