आरोग्य

मोड आलेले शेंगदाणे खाण्याचे फायदे

मोड आलेले शेंगदाणे खाण्याचे पुरुषांना अनेक फायदे आहेत. मोड आलेल्या शेंगदाण्यात व्हिटॅमिन, प्रोटिन, फायबर, अँझायम, ॲमिनो ॲसिड यासारखे अनेक आरोग्यपूर्ण घटक असतात. त्याचप्रमाणे हे मोनोसॅच्युरेटेड फॅट्स आणि इतर अनेक पोषक घटकांनी समृद्ध असतात.

पोटावरील अतिरिक्त चरबी: वाढलेलं पोट ही बहुतांश पुरुषांची समस्या असते. मोड आलेल्या शेंगदाण्यात मोठ्या प्रमाणात फायबर असतं. त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोट साफ होतं, वजन कमी होण्यास मदत होते. यात मुबलक प्रमाणात प्रोटिन असतात, त्यामुळे वारंवार भूक लागत नाही. अतिरिक्त खाणे बंद झाल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

मसल बिल्डिंगसाठी फायदेशीर: मोड आलेले शेंगदाणे हे मसल बिल्डिंगसाठी उत्तम मानले जातात. स्नायूंचा आकार वाढवण्यासाठी आणि तो टिकवून ठेवण्यासाठी याची मोठ्या प्रमाणावर मदत होते. ज्यांचे स्नायू कमकुवत आहेत, त्यांना ते सशक्त बनवण्यासाठी मोड आलेल्या शेंगदाण्यांचा चांगला उपयोग होतो.

(सोशल मीडियावरून साभार)

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंग दुखण्याची कारणे

थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…

48 मिनिटे ago

केस खूपच पातळ झाले-जराही वाढत नाही? हे ५ पदार्थ खा, विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस

केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण…

50 मिनिटे ago

शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांचा सन्मान; विजय सावंत यांना लायन्स क्लब शिक्षक पुरस्कार

मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील…

55 मिनिटे ago

गणेशभक्तांसाठी शिवसेनेची मोठी घोषणा; २९०० एसटी बसची मोफत व्यवस्था

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा,…

1 तास ago

नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीचा संभ्रम अखेर दूर; नमुना क्र. ६४ वर आता मुख्याधिकाऱ्यांचीच अंतिम सही

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची…

1 तास ago

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

15 तास ago