आरोग्य

आठवड्यातून एक दिवस उपाशी राहण्याचे फायदे…

आपणास हे फायदे कळल्यावर आपण हे नक्कीच कराल…

आठवड्यातून एक दिवस उपाशी राहिल्याने शरीराची अंतर्गत शुद्धी होते. तसेच शरीरातील विषारी द्रव्ये उत्सर्जित होऊन शरीर निरोगी राहते.

आठवड्यातून एकदा उपाशी राहून आपण अपचन, अतिसार, बद्धकोष्ठता, आंबटपणा, जळजळ होण्या सारख्या त्रासा पासून मुक्त होऊ शकता. अश्या वेळी फळांचे सेवन पण आपण करू शकता.

एक दिवस उपाशी राहण्यामुळे आपले उच्च रक्तदाब आणि कॉलेस्ट्रालचे स्तर नियंत्रित होते आणि या पासून उध्दभवणाऱ्या त्रासा पासून मुक्ती मिळते.

आठवड्यातून किमान एक दिवशी उपाशी राहण्याने कॉलेस्ट्राल कमी होते. जे हृदयाचे त्रासा पासून वाचवते.

पचनतंत्र चांगले राहण्यासाठी आपण एक दिवस जेवण्याचे टाळले पाहिजे. असे केल्यास पाचनतंत्राचा त्रास उध्दभवत नाही आणि आपले पचनतंत्र सुरळीत राहते आणि चांगले कार्य करते.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

13 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

13 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

13 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

13 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

14 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

14 तास ago