आरोग्य

फ्रिजमधील वस्तूंचा आणि कॕन्सरचा काय संबंध आहे नक्की बघा…

दुधापासुन दही बटर पर्यंत, साबुदाण्यापासून सोया सॉसपर्यंत पीठ, पोहे, रवा, लोणचे, पापड, मसाले, सुकामेवा, भाजीपाला जे असेल ते कोंबा फ्रीजमध्ये,ही महिलांची वृत्ती इतकंच नाही तर खाल्लेली फळ, कालची शिल्लक राहिलेली डाळ,भाजी,चपाती तेही दोन दिवसांपूर्वीची राहिलेली मसालावाटण, सर्वप्रकारची कडधान्ये, वेगवेगळी मसाला पाकिटं तीही उघडी, उरलेली शितपेये, मिठाया, एक ना धड भाराभर वस्तू या सर्व वस्तू तुमच्या फ्रीजमध्ये सुखाचा संसार करत आहेत असा तुमचा गैरसमज आहे.

पण कॕन्सरचे विषाणू येथेच तयार होत आहेत. अर्थाअर्थी काहीच संबंध दिसत नाही. पण १००० व्यक्तींचा* अभ्यास केल्यावर हे दिसून आले की, यातील ५३८ जणांना कॅन्सरची लागण* झाली असून, यात स्त्रियांचं प्रमाण अधिक आहे. आणि आश्चर्य म्हणजे या ५३८ ठिकाणी वर उल्लेख केल्याप्रमाणे फ्रीजमध्ये सुखाचा संसार चालू होता. फ्रीज खचाखच भरण्यापेक्षा, लागते तेवढेच आणा. इडली, डोसा, वडा सांबरच पीठ आणा ताज ताज करण्यापुरतं. आठ आठ दिवसाच नाही. चणा डाळीचं पीठ, जोंधळा पीठ, कडधान्ये यांना फार लवकरच कीड लागते. आणतानाच कमी आणून उन्हात वाळवून ठेवा.फळभाज्या, पालेभाज्या दोन दिवसांत संपेल एवढीच आणा.दूध ४८ तासांत वापरून शिल्लक राहिलेलं फेकून द्या ठेवू नका.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

10 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

13 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

15 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago