आरोग्य

आरोग्यासाठी अक्रोड चे सेवन

हात वारंवार थरथरणे किंवा कापणे, ही समस्या लहान वाटली, तरी मोठा अडथळा निर्माण करू शकते. पेन धरताना, जेवताना किंवा एखादं साधं काम करतानाही त्रास होतो. पण घरगुती आणि सोपे उपाय या त्रासातून सुटका मिळवून देऊ शकतात.

काही खाद्यपदार्थ असे आहेत जे आपल्या नसांना ताकद देतात आणि शरीरातील कमजोरी दूर करतात. त्यामध्ये अक्रोड हा सर्वात उपयुक्त मानला जातो. अक्रोडा मध्ये मेंदूसाठी आणि नसांसाठी आवश्यक असे पोषक घटक असतात. हे नियमित खाल्ल्यास शरीराची ताकद वाढते, रक्ताभिसरण सुधारते आणि थरथरणाऱ्या हातांना हळूहळू स्थिरता मिळते.

रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त ४ अक्रोड खा. फक्त एका आठवड्यात याचा परिणाम जाणवेल. नसांना मजबुती मिळेल, हात कापण्याची समस्या हळूहळू कमी होऊ लागेल आणि मनालाही शांती मिळेल. हा उपाय कोणत्याही महागड्या औषधा शिवाय, कोणत्याही दुष्परिणामा शिवाय करता येतो. त्यामुळे दैनंदिन जीवनशैलीत हा लहानसा बदल नक्की करून बघा. नैसर्गिक पध्दतीने आरोग्य सुधारण्याचा आनंद अगदी वेगळाच असतो. जर ही समस्या सतावत असेल, तर हा सोपा पण परिणामकारक उपाय सुरू करा आणि निरोगी जीवनाचा आनंद घ्या.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 मिनिटे ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago