रोज सकाळी उपाशीपोटी काहीही न खाता नागवेलीचे पान किंवा विड्याचे पान ते जर खाल्लं तर त्याचे शरीराला असे फायदे होतात की ते एका चमत्कार पेक्षा मोठी आहे. कारण याचे आयुर्वेदिक फायद्यावरती १४८ प्रकारचे जे आजार आहेत. ते शरीरातून निघून जातात.
बऱ्याच जणांचं म्हणणं असते कि पान असतं ते सेवन करणे वाईट असते. खरं तर अस आहे की पान वाईट नसतं. त्याच्यामध्ये जे मसाला वगैरे टाकतात तो आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. केमिकल युक्त जो मसाला आहे, तंबाखूजन्य पदार्थ त्यामध्ये टाकतात. ते हानीकारक आहे. परंतु फक्त पान हे शरीराला खूपच फायदेशीर आहे. अनेक आयुर्वेदामध्ये या पानाचा अतिशय जास्त आयुर्वेदिक उपाय आहेत. जे १४८ प्रकारचे आजार आपल्या शरीराला होतात. ते हार्मोन्स इंबॅलेन्स मुळे होत असतात.
तुमच्या शरीरात हार्मोन्स बॅलेन्स मध्ये राहत नसेल तर तुम्हाला वात, कप, पित्त हे जे तीन डोस आहेत त्यामुळे उद्भवणारे आजार ते होत असतात. तर याच्यासाठी काय करायचे आहे. विड्याचे किंवा नागवेलीच्या एक साधं पान आणायचा आहे. आणि त्यावर एक चमचा मध टाकून हे जे पान आहे ते सकाळी उठल्याबरोबर खायच आहे.
फक्त तोंड धुवायचा आहे. हे जे पान आहे ते उपाशीपोटी खायचा आहे. आणि त्यानंतर अर्धा तास काहीही खायचं नाही. चहा सुद्धा प्यायचा नाही. पान चावून चावून त्याचा रस तुम्हाला गीळायचा आहे. या पानांमध्ये दुसरं काहीही टाकायचं नाही. यामुळे शरीरातील जे हार्मोन्स आहेत ते बॅलेन्स होतील. आणखी एक याचा फायदा असा होतो की चेहर्यावर तेज निर्माण होते. तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. ब्लड प्युरिफाय त्याच्यामुळे चांगलं होतं. आणि यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो.
एलर्जीचे वगैरे जे आजार आहेत ते निघून जातात.ज्यांना पचनसंस्थे संबंधित आजार आहेत. अन्न व्यवस्थित पचत नसेल, छातीमध्ये जळजळ होत असेल, पोटामध्ये गॅसेस होत असतील तर सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी फक्त पान खायचं आहे. पाणी सुद्धा प्यायचं नाही. हा उपाय जर तुम्ही तीन दिवस केलात जास्त दिवस सुद्धा करू शकता पण फक्त तीन दिवसांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल. त्यामुळे तुमची पचनसंस्था चांगली होईल. जे छातीमध्ये होणारी जळजळ आहे, मळमळ आहे ती कमी होऊन जाईल. त्याच बरोबर करपे ढेकर, गॅसेस, अपचन या ज्या समस्या आहेत त्या निघून जातात.
जर तुम्हाला कंबरदुखीचा त्रास असेल, मान दुखी चा त्रास होत असेल, किंवा पाठदुखीचा त्रास असेल, गुडघेदुखीचा त्रास असेल,सांधेदुखीचा त्रास असेल कॅल्शियमच्या कमतरतेमुळे तुम्हाला होणारा कोणताही आजार असेल, त्रास असेल तर एक पान सकाळी घ्यायचा आहे. आणि खायचा जो चुंना आहे तो चुंना तांदळाच्या दाणे एवढा टाकायचा आहे. आणि ३ दिवस या पद्धतीने पान खायचे आहे. जर असं केलं तर सांध्यावर आलेली सूज पूर्णपणे निघून जाईल.
शरीरामध्ये कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणात निर्माण व्हायला लागतं. आणि कॅल्शियमच्या समस्येमुळे जे आजार होतात ते आजार होत नाहीत. ज्यांना सतत खोकला येतो, कफ जास्त प्रमाणात जाणवतो. थंडीच्या दिवसांमध्ये खोकला व कफ होतो. या उपायासाठी एक नागवेलीचे पान द्या व त्यावर एक चमचा ओवा टाका. हे अगदी हळू हळू चाऊन खायचा आहे. त्याचा रस गीळून घ्यायचा आहे. आणि हा जो उपाय आहे तो 5 वर्षाच्या पुढील मुलांसाठी करता येतो.
यामध्ये मधाच जे प्रमाण आहे ते कमी वापरावे लागत. यामुळे काय होतं खोकला निघून जातो व कफ चा त्रास होत नाही. अनेकदा बऱ्याच औषधाने बरा होणारा खोकला फक्त हा उपाय केल्याने बरा होतो. हा अतिशय उत्तम उपाय आहे. हा उपाय आपल्या शरीराला खूप महत्त्वाचा आहे. फक्त त्याचा वापर जो आहे तो या पद्धतीने करायला हवा.
(सोशल मीडियावरुन साभार)
शिरूर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील कारेगाव (ता. शिरूर) येथील जयश्री फर्निचरच्या बाजूला असलेल्या लॉजिंगमध्ये सुरू…
शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे घाटात दोन गुन्हेगार गटांच्या वादातून झालेल्या गोळीबारात विशाल सुनील काळे…
मुंबई: राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने…
पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…
मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…