आरोग्य

चहा चपाती खाण्याचे चांगले- वाईट परिणाम

चहा चपाती खाण्याचे सकारात्मक परिणाम

१)पोषक तत्वांनी समृद्ध:- चपातीमध्ये कार्बोहायड्रेट्स फायबर आणि काही जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. हे पोषक घटक शरीराला दिवसभर उत्साही ठेवतात. शिवाय पचनाच्या समस्याही दूर करतात.

२) हायड्रेशन:- शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी आणि लिक्विड पदार्थ खाणं गरजेचं आहे. चहा प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. मात्र, जास्त चहा पिणे आरोग्यासाठी चांगले नाही.

चहासोबत चपाती खाण्याचे नकारात्मक परिणाम

१) कॅलरीजचे प्रमाण जास्त:- चहातील साखर आणि चपातीमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. खरंतर काही लोकांना खूप गोड चहा पिण्याची सवय असते. त्यात कॅलरीजचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे चहा- चपाती एकत्र खाऊ नये. यामुळे वजन वाढू शकते.

2) पोषक तत्वांची कमतरता:- चहासोबत चपाती खाल्ल्याने शरीरात इतर अनेक पोषक तत्वांची कमतरता भासू शकते. ज्यामुळे शरीराला पुरेसं पोषण मिळत नाही. आपण चहासोबत चपाती नसून, इतर पदार्थ खाऊ शकता. किंवा चपातीसोबत पौष्टीक भाज्या खाऊ शकता.

3) झोपेवर परिणाम:- जर दररोज आपल्याला चहा चपाती खाण्याचे सवय असेल तर, याचा परिणाम झोपेवर होऊ शकतो. यामुळे तुमची झोप खराब होऊ शकते. चहामध्ये भरपूर कॅफिन असते, साखरेचाही आरोग्यावर वाईट परिणाम होतो. रोज चहा आणि चपाती खाल्ल्याने हृदयाच्या गतीवरही परिणाम होतो.

४) प्रोटीन शोषून घेण्यास अडचण:- चहासोबत चपाती खाल्ल्याने शरीरातील प्रथिने शोषून घेण्यास अडथळा येतो. चहामध्ये टॅनिन नावाचे रसायन असते, जे प्रथिनांच्या संयोगाने शरीरात अँटीन्यूट्रिएंट्स म्हणून काम करते. टॅनिन प्रथिनांचे पचन सरासरी ३८% कमी करते. चहा शरीराला पोषक द्रव्ये वापरण्यापासून रोखतो. त्यामुळे चहासोबत चपाती खाणं टाळावे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

9 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

13 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

14 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago