आरोग्य

कॅल्शियमचा खजिना आहेत तीळ; खाण्याची योग्य पद्धत घ्या जाणून…

हल्ली कमी वयातच पाठ, कंबर, गुडघे दुखू लागतात. त्यासाठी इतर अनेक घटकही जबाबदार आहेत. पण या दुखण्यामागचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे कॅल्शियमची कमतरता. कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी अनेक जण कॅल्शियम सप्लिमेंट्स घेतात. पण, आपल्या घरात पांढऱ्या तिळाच्या रुपात कॅल्शियमचा मोठा खजिना असतो.

शरीराला असणारी कॅल्शियमची गरज पांढऱ्या तिळाच्या माध्यमातून पुर्ण होऊ शकते. पण त्यासाठी ते तीळ नेमके कोणत्या पद्धतीने खायला पाहिजेत याविषयीची खास माहिती डॉक्टरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे.

डॉक्टर सांगतात की, ‘पांढरे तीळ थोडेसे खमंग भाजून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून त्याची पावडर करा. एक ग्लास दुधामध्ये १ चमचा तिळाची पावडर टाकून दूध प्या. लहान मुलांना सकाळ- संध्याकाळ असे दूध दिले तर खूपच चांगले. वाढत्या वयासोबत मुलांना कधीही कॅल्शियम सप्लिमेंट्स घेण्याची गरज पडणार नाही. शरीराची कॅल्शियमची गरज भरून काढण्यासाठी लहान मुलांपासून ते वयस्कर मंडळींपर्यंत सगळेच जण या पद्धतीने दूध पिऊ शकतात.’

झोपण्यापूर्वी 30 मिनिटे चालल्यामुळे काय होतं? पाहा फायदे…

महत्त्वाच्या टिप्स! जेवण करताना पाणी प्यायल्याने काय होतं…

कारले जरूर खा; पाहा आरोग्यासाठी किती फायदे…

दातांना पिवळेपणा आला आहे का? पाहा नैसर्गिक उपाय…

लिंबावर मीठ लावून बेडजवळ ठेवल्याने काय होतं? फायदे वाचून व्हाल अवाक्…

एक महिना चहा सोडा आणि पाहा किती फायदे…

पावसाळ्यातील आहार कसा असावा? काय खावे, काय टाळावे, घ्या जाणून…

पावसाळ्यात रोज १ चमचा मध खा; पाहा ५ फायदे…

पावसाळ्यात दुधाचा चहा प्यायल्याने काय होतं नुकसान? घ्या जाणून…

वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी पिता का? यात किती तथ्य घ्या जाणून…

घरातील झुरळ कसे बाहेर काढाल? सोपे उपाय पाहा…

दिवसभरात किती कप कॉफी पिणं योग्य? घ्या जाणून…

मिक्स्ड फ्रूट ज्यूस पिताय तर जरा थांबा; शरिरासाठी ठरू शकते घातक…

कोमट पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का?; घ्या जाणून…

डेंग्यू झाल्यावर रूग्णानी काळजी कशी घ्यावी? घ्या जाणून…

मूग डाळीचं पाणी पिण्याचे फायदे

साखरेपेक्षा खडीसाखरेला आहे जास्त महत्व, पहा फायदे 

पीत्त होण्याची कारणे आणि उपाय…

बडिशेप हे पचनसंस्थेसाठी उत्तम औषध

कोथिंबीर, कांदा, लसूण यांचे आरोग्यासाठी मोठे फायदे 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मतदार वगळण्यावरून काँग्रेसचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

मुंबई: महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून काँग्रेसने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप…

11 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त; सरकार मात्र कागदी घोडे नाचवतंय; हर्षवर्धन सपकाळ

‘गणराया, सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची सुबुद्धी दे’; राहुल गांधींवरील फडणवीसांच्या टीकेवरही सपकाळांचा निशाणा मुंबई:…

12 तास ago

घोड पाटबंधारे विभागाची भुमिका संशयास्पद…? पोलिसांना दिलेल्या पत्रात फक्त ठराविक वाळु माफियांची नावं

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या जलाशय परिसरात दिवसाढवळ्या आठ ते नऊ यांत्रिक बोटिंच्या साह्याने बेसुमार…

19 तास ago

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

2 दिवस ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

2 दिवस ago