आरोग्य

चहासोबत काजू खाऊ शकतो का अनेकांना माहीत नाही या प्रश्नाचं उत्तर

अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही चहानेच होते. चहा आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. यामध्ये अनेक अँटीबॅक्टेरियल गोष्टी असतात, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो. चहासोबत आणखी काही खायला मिळालं तर ते अनेकांना जास्तच भारी वाटत.

बिस्किटं आणि स्नॅक्स व्यतिरिक्त लोक चहासोबत काजू आणि भजी देखील खातात. पण असं केल्याने तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचू शकते. अनेकदा घरांमध्ये पाहुण्यांना चहासोबत बिस्किटं किंवा इतर नाश्ता दिला जातो. पण चहासोबत असं काही खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

अनेक वेळा अशा प्रकारचे दोन पदार्थ एकत्र खाल्ल्याने आरोग्याला गंभीर हानी पोहोचते. अनेकांना लेमन टी आवडतो. पण तुम्हाला माहीत आहे का की चहा पावडरसोबत जेव्हा लिंबू मिसळला जातो तेव्हा ते एसिडचं रूप घेतं. यामुळे तुमचं पोट खराब होऊ शकतं. चहासोबत अशा गोष्टी खाऊ नका, ज्यात जास्त हळद असेल.

चहा आणि हळदीमध्ये असलेले रासायनिक घटक पचनसंस्थेला हानी पोहोचवू शकतात. चहासोबत काजू न खाण्याचाही सल्ला दिला जातो. आयर्नयुक्त पदार्थ दुधासोबत खाऊ नयेत. चहासोबत काजू, बदाम किंवा इतर ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने तुमचं आरोग्य बिघडू शकतं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago